एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील हे कलाकार एका एपिसोड साठी घेतात एवढी फीस, दिव्या सिंगची फीस जाणून थक्क व्हाल..

मित्रांनो सध्या झी मराठी हे लक्ष्यवेधी चॅनेलच्या यादीत आहे, त्यामुळे या धारवाईक वरील मालिका प्रेक्षक खूप पसंत करत असतात, झी मराठीवर या एक दोन वर्षात लागिर झालं जी, माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला, होम मिनिस्टर, यांसारख्या मालिका प्रसिद्ध झाल्या होत्या.

सध्या झी मराठीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांनच्या भेटीला काही दिवसांपूर्वी आली होती, छोट्या पडद्यावरील या मालिकेने कमी वेळेतच प्रेक्षकांना आ’कर्षित करून घेतले. आज आम्ही अश्याच एका झी मराठी वरील मालिकेबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही न चुकता दररोज बगता, त्या मालिकेचे नाव आहे ‘देवमाणूस’. कमी वेळेतच प्रेक्षकांना हवा तसा आशय देणारी ही मालिका चाहत्याना खूप आवडते.

या मालिकेमधील सर्व पात्र जवळ जवळ प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये डॉक्टर अजित कुमार, इन्स्पेक्टर दिव्या सिंग, डिंपल, सरू आज्जी, टोण्या हि पात्र मुख्यतः प्रसिद्ध आहेत. आज आम्ही या तुम्हाला या मालिकेतील कलाकारांचे मानधन सांगणार आहे. हि सर्व पात्र एका एपिसोड साठी किती फीस आकारात ते पाहूया..

देवमाणूस मालिकेत डॉक्टर अजित कुमार देवची भूमिका करणारा अभिनेता म्हणजेच किरण गायकवाड या मालिकेच्या एका एपिसोड साठी २०,००० रुपये फीस घेतो.

तर  इन्स्पेक्टर दिव्या सिंग एका एपिसोड साठी  १७००० रुपये फीस आकारते.  इन्स्पेक्टर दिव्या सिंगचा रोल अभिनेत्री नेहा खान साकारत आहे. नेहा सध्या २५ वर्षाची असून तिने शि’कारी,बॅड गर्ल, का’ळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स ह्यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटात काम केलं आहे, परंतु देवमाणूस मध्ये साकारलेली भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली.

मालिकेत डॉक्टर अजित कुमार सोबत लग्न करायला चाललेली डिंपलची भूमिका अभिनेत्री अस्मिता देशमुख करत आहे. ती एक एपिसोड करण्यासाठी जवळ जवळ १८००० रुपये फीस आकारते. मालिकेत दिसणारी डिंपल खऱ्या आयुष्यात खूपच हॉ ट आणि बो’ल्ड आहे. सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तुम्ही तिचे सुंदर फोटो पाहू शकता.

मालिकेत डिंपल आणि डॉक्टर अजित कुमारच्या लग्नाला वि’रोध करणारी सरू आज्जी म्हणजेच रुक्मिणी सुतार या एका एपिसोड साठी १५००० हजार रुपये घेतात. सध्या रुक्मिणी सुतार या ७५ वर्षाचा आहेत.

या मालिकेतील सर्वात छोटा बालकलाकार म्हणजे टोण्या एका एपिसोड साठी ७००० रुपये फीस घेतो. त्याचे खरे नाव  विरळ माने असे आहे.

तसेच या मालिकेतील बाकी कलाकार म्हणजेच वंदी (पुष्पा चौधरी)-९००० प्रति एपिसोड,  बज्या (किरण डांगे)- :१०,००० प्रति एपिसोड, मंगल (अंजली जोगळेकर)- १२००० प्रति एपिसोड, विजय (एकनाथ गीते)- ११००० प्रति एपिसोड, एवढी फीस घेतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like