एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वास्तविक जीवनामध्ये ‘देवमाणूस’ मधील एसीपी ‘दिव्या सिंग’ आहे अशी, व्हा’यरल होत चाललीये तिची सं’घर्ष कहाणी..

आज काल फेम कोणाला नको असतो त्यासाठी कलाकार वाटेल ते करतात पण असेही आपल्या इंडस्ट्रीला कलाकार लाभले आहेत जे खूप क’ष्टातुन काम करत आज या स्थानावर पोहचले आहेत. अल्पवधीच्या काळात लोकांचे दंड बाहू पकडणारी मालिका ‘देवमाणूस’ ह्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतीये, या मालिकेच्या मिम्सचा इन्स्टाग्राम अकाउंटवर धुमाकूळ उडाला आहे असे देखील पाहायला मिळते,

मालिकेत पात्र साकारणारी एसीपी दिव्या सिंग ह्या भूमिकेला सोशलमीडियावर खूपच उचलून घेतलं आहे, मात्र हे मि’म्स प्रकार दिव्या सिंगची खि’ल्ली उडवताना दिसत आहेत आणि एवढच न्हवे तर या मालिकेवर खूप सारी टी’का सुद्धा केली जात आहे अस जरी पाहायला मिळत असलं तरी एसीपी दिव्या सिंगची भूमिका नेहा खान हिने पेलली आहे त्यामुळे तिचा चाहतावर्ग चांगलाच लाभला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

शि’कारी,बॅड गर्ल, का’ळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स ह्यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटात काम केलं आहे, परंतु देवमाणूस मध्ये साकारलेली भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली तिला लोक यामुळे खूप ओळखू लागले, एका मुलाखतीत नेहाने सांगितले की तिने केलेला मागील काळातील सं’घर्ष तिने व्यक्त केला, घरात कोण्ही या क्षेत्राशी निगडित नसताना तिने ह्या क्षेत्रात पाऊल ठेवायचा विचार केला घरची परिस्थिती खूप बे’ताची होती.

आई धर्माने मराठी आणि वडील मु’स्लिम त्या दोघांनी प्रेमविवाह केल्याने त्यांच्या घरातल्यानी त्यांना स्वीकारल नाही. वडिलांची संपत्ती आईला मिळेल म्हणून माझ्या आईवर ह’ल्ला देखील झाला होता ह्या ह’ल्ल्यात ती सुखरूप बचावली तेव्हा तिच्या शरीराला ३७० टा’के पडले होते. ह्या हल्ल्यासाठी मला दो’षी ठरवतील मला जेल मध्ये पाठवतील म्हणून माझे वडील फ’रार झाले होते, ह्यानंतर माझ्या आईने माझा आणि माझ्या भावंडाचा सांभाळ केला अस नेहा म्हणाली.

माझ्या घरात या क्षेत्रातील कोण्हीच न्हवत, तेव्हा शेजारच्या काकू नेहाला फोटो स्टुडिओ मध्ये पाहिल्यांदा घेऊन गेल्या होत्या, आणि तिचे छान फोटो काढून आणले फोटोग्राफरला ते फोटो इतके पसंत पडले की त्याने फोटो पेपर मध्ये देण्यासाठी परवानगी मागितली होती, ह्यानंतर खऱ्या अर्थाने मी या क्षेत्राकडे आले अस नेहाने सांगितले. मुंबईत खूप साऱ्या ऑडिशन दिल्या नंतर माझी पहिल्यांदा अमरजीत यांच्यासोबत ओळखी झाली त्यांनी मला खूप मदत केली त्यानंतर मला त्यांनी युवा जिमी शेरगिलसोबतचा पहिला चित्रपट करायला संधी मिळाली.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like