एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील भोळी डिंपल खऱ्या आयुष्यात आहे अशी, दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड फोटो होतायत व्हायरल..

मित्रांनो सध्या मालिका क्षेत्रात धडाडीने बदल होत चालला आहे अश्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांनच्या पसंतीस उतरतायेत, अश्यात झी मराठी हे मराठी धारवाईक अव्वल दर्जाचा मनोरंजन देणारा चॅनेल ठरला आहे,

सध्या झी वहिनी वर नवनवीन मालिका उगम पावतायेत, अश्यात ह्या मालिका लोकांना देखील खूप अवडतायेत. अश्याच नवीन अभिनय करणारे चेहरे प्रेक्षकांनच्या भेटीला येत आहेत त्यामुळे लोकांना त्यांचा अभिनय आवडत आहे.

सध्या मागील काही दिवसांपूर्वी लगिर झालं जी मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती, यात दाखवलेली आज्या आणि शितलीची जोडी अख्या महाराष्ट्राने पसंत केली, आत्ता हे कलाकार नवनवीन मालिकेत नविन चेहरे बनून वावरत आहेत.

ह्याच मालिकेतील भैय्या साहेब सध्या देवमाणूस ह्या मालिकेच्या टीम सोबत काम करत आहे ह्या मालिकेत भैय्या साहेब म्हणजे किरण गायकवाड मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

ही मालिका सत्य परिस्थितीवर आदरीत आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे, पण आज आम्ही या मालिकेतील अश्या चेहर्याबद्दल बोलणार आहोत जिने कमी वेळेतच आपला चेहरा अभिनय लाखो लोकांच्या मनात कोरला आहे.

ह्या मालिकेत मित्रांनो डॉक्टर भोळ्या बायकांना आपल्या प्रे’माच्या जाळ्यात फसवतो आणि त्यांचा खू न करतो असे दाखवलेलं आहे पण आत्ता अलिकेडेच ह्या मालिकेत एक नवीन पात्र रुजू झालाय ज्यामुळे डॉक्टरच आयुष्यात पूर्ण बर’बा’द होऊन बसलय त्याचे प्रत्येक प्लॅन हे नवीन पात्र फेल करते, तर ह्या पात्राचे नाव आहे डिंपी.

आज आपण डिंपलच्या खऱ्या आयुष्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत, डिंपलची भूमिका निभावणाऱ्या ह्या अभिनेत्रीचे नाव आहे अस्मिता देशमुख, अस्मिताचा जन्म २९ जून रोजी पुण्यात झाला आहे,

अस्मिताने आपले पूर्ण शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा हायस्कूल मध्ये पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण एस एम डी टी कॉलेजमध्ये पूर्ण केले तिथे तिने बीएससी विषयात पदवी मिळवली.

मालिकेत दिसणारी डिंपल खऱ्या आयुष्यात खूपच हॉ ट आणि बो’ल्ड आहे तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तुम्ही तिचे सुंदर फोटो बगू शकता ती चाहत्यानसाठी सतत फोटोज अपलोड करत असते. अस्मिताला लहानपणीपासूनच अभिनयाची आवड होती म्हणून तिने यात पाऊल ठेवले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like