एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘दे धक्का’ चित्रपटामध्ये ‘उगवली शुक्राची चांदणी’ गाण्यावर नाचणारी हि बालकलाकार आत्ता झाली एवढी मोठी, दिसते खूपच बो’ल्ड, करते हे काम..

मराठी सिनेसृष्टीमध्ये खूप सारे चित्रपट अप्रतिम बनून गेले त्यातील काही चित्रपट आज देखील लोकांच्या मनात राज करतात, त्यातील अजरामर भूमिका आणि ताकदीचा अभिनय ही ह्या जुन्या चित्रपटानंची खासियत, काही मराठीतील चित्रपट आणि त्यातील भन्नाट गाणी मनात घर करून जातात, त्यातीलच एक मराठी चित्रपट म्हणजे कॉमेडीपासून परिपूर्ण आणि अभिनयासाठी ओळखला जाणारा चित्रपट म्हणजे दे धक्का.

या चित्रपटातील खूप साऱ्या भूमिका लोकांना जास्त आवडल्या, त्यामुळे ह्या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले २००८साली आलेला चित्रपट हा मराठी मध्ये खूप सुपरहिट ठरला, ह्या चित्रपटातील बालकलाकार सुद्धा खूप ताकदीने अभिनय करत होते.

दे धक्का चित्रपटात तुम्ही मकरंद अनासपुरे यांचा गावरान अंदाज, सिद्दार्थ जाधवता अतरंगी बाज चाहत्यांना खूप भावली, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांनी केलेल्या या चित्रपटातील भूमिका नावजण्यासारख्या होत्या.

ह्या चित्रपटात तुम्हाला बालकलाकार सुद्धा दिसले होते पण ते सध्या काय करतायेत माहीत आहे तुम्हाला तर विचार करू नका आम्ही सांगतो ह्या चित्रपटात तुम्ही दोन बालकलाकार पाहिला असाल ते म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य, सक्षम सतत टीव्ही सिरीयल मधून किव्हा इतर गोष्टीनमधून लोकांसमोर येत असतो पण गौरीं कुठे चित्रपटात हल्ली दिसत नाही. पण आत्ता गौरी ही खूप मोठी झाली आहे.

पहिल्यापेक्षा ती आत्ता खूपच वेगळी दिसत आहे हे नक्की ! गौरींन दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका निभावली होती दे धक्का चित्रपटातील ही मुळात सायलीच्या डान्सस्पर्धेवर आधारित आहे गौरीने त्यातील केलेली खूप अप्रतिम होती.

उगवली शुक्राची चांदणी ह्या गाण्यावर तिने चांगलाच डान्स केला हे गाणं खूपच हिट झालं त्यामुळे गौरीला प्रेक्षक खूप प्रमाणत ओळखू लागले तिची चाहत्यांच्या मध्ये वाहह वाहह होऊ लागली.

दे धक्का नंतर गौरीने भारत जाधव यांच्यासोबत ‘शिक्षणाच्या आयचा घो’ ह्या चित्रपटात काम केलं, तिने २०११ मध्ये  ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता, २०१५ साली तिने “आवाहन” चित्रपटात काम केलं होतं.

गौरी सध्या २५ वर्षांची झाली आहे ती मुंबईत आपले शिक्षण पूर्ण करत आहे ती आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अभिनयापासून खूप दुरावली आहे. आत्ता भविष्यात ती कोणत्या भूमिकेत पुन्हा येतीये हे पाहायला नक्की आवडेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like