एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दंगल चित्रपटातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आठवते आत्ता दिसते खूपच हॉ’ट आणि ग्लॅ’म’रस, फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

भारतीय इंडस्ट्रीत आजपर्यंत खूप साऱ्या टॉपिकवर चित्रपट बनले, त्यातील काही पडले तर काही हिट्स झाले त्यातीलच आम्ही एका गाजलेल्या चित्रपटा विषयी आम्हीं आज बोलणार आहोत.

ज्याने संपूर्ण तरुण पिढीला एक प्रेरणा दिली आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध चित्रपट दंगल. चार वर्षांपूर्वी आमिर खानने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ‘दंगल’ रिलीज केला होता. खरं तर या चित्रपटाने असे चमत्कार केले होते की ते सिंगल स्क्रीन थिएटर बंद होण्यापासून वाचवले.

प्रत्युत्तरात मालकाने आमिरला एक पत्र लिहिले, ‘दंगल’ बनवल्याबद्दल त्याचे आभार मानून त्याने तोटा भरून काढण्यास मदत केली. यामुळे, त्याच्या रंगमंचाला कठीण काळात टिकून राहण्यास मदत झाली. आमिरला सिंगल स्क्रीन मालकांकडून दोन पत्रे मिळाली होती, त्यांनी ‘दंगल’ साठी अभिनेत्याचे आभार मानले.

ज्यामुळे त्यांना चलनाच्या काळात त्यांचा व्यवसाय टिकवून ठेवण्यास मदत झाली. भारतात नोटाबंदी याचबरोबर मल्टिप्लेक्सच्या रूपात त्यांच्यासमोर आणखी एक आव्हान होते. मोठ्या पडद्यांनी अधिक जागा घेतल्या, लहान पडदे कमी नफ्यासह सोडले, त्यामुळे आर्थिक अड’चणीना सामोरे जावे लागले असं ते म्हणाले.

हा चित्रपट फोगट परिवारातील जिद्द असलेल्या मुलींवर बनला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, या चित्रपटात गीताची भूमिका झायरा यांनी निभावली आहे. झायराच्या भूमिकेवर खूप देश फिदा झाले होते कारण ‘दंगल’ हा चित्रपट फक्त भारतात नाही तर बाहेरील देशात सुद्धा प्रदर्शित झाला होता.

हॉलिवूडकराणी सुद्धा तिच्या अभिनयाला कौतुकाची थाप दिली होती. पण गेल्या काही काळापासून झायरा यांच्यावर होणाऱ्या टिकांनमुळे त्या फिल्म इंडस्ट्री पासून चार हात लांब थांबल्या आहेत.

झायरा यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांना खूप सारे सिनेमे देखील आले असते, पण अचानकपणे उठणाऱ्या टिकेला तिने मनावर घेतलं आणि फिल्म इंडस्ट्रीतून माघार घेतली.

दंगल चित्रपटानंतर तिने आमिर खान यांच्यासोबत ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात काम केलं ते खूप अतुलनीय होत. बॉक्स ऑफिसवर ‘सिक्रेट सुपरस्टार’ हिट होऊ शकला नाही पण चायना सारख्या देशात त्याने कोट्यवधीचा व्यवसाय केला होता. पण आज झायरा यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली असली तरी भविष्यात त्या प्रदार्पण करतीये अशी आशा बाळगू!

You might also like