एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फिल्म ‘दंगल’ मधील गीता आता झाले एवढी मोठी, दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..पहा

दंगल चित्रपटाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण देशा-परदेशामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. दंगल चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या यशस्वी होण्याच्या मागे चित्रपटाचे सर्व कलाकार आहेत. या चित्रपटात छोटी गीताची भूमिका साकारणारी झैरा वसीम, तुम्हाला आठवते का?  जायराने या चित्रपटामधून खूप प्रसिद्धी मिळवली. गीताच्या स्टायलने बॉलिवूडमधील प्रत्येक दिग्दर्शक प्रभावित झाला होता.

या चित्रपटाला आता ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. निरागसपणे दिसणारी गीताआता मोठी झाली आहे. आणि आता ती खुच सुंदर आणि हॉ ट दिसत आहे. तिचे फोटो पाहून तुम्ही ही तिच्या सौंदर्याचे वे’डे व्हाल..

जायराने लहान वयामध्ये अभिनय करून सर्वांचा मनामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. या चित्रपटामध्ये अमीर खानने मुख्य भूमिका बजावली आहे. या चित्रपटातून जायराने तिच्या व्यक्तिरेखेने बर्‍याच लोकांना प्र’भा’वित केले.

जायराने तिच्या अभिनयाची चांगलीच छा’प सोडली आहे, जायरा खूपच सुंदर आणि गों’डस अभिनेत्री आहे, या चित्रपटात जायराने बालपणातील गीताची भूमिका साकारली असून या चित्रपटात तिने अतिशय चमकदार अभिनयाने आपल्या लोकांना वे’ड लावले आहे.

दंगल चित्रपटाची अभिनेत्री जायरा वसीमचा जन्म २३ ऑक्टोबर २००० मध्ये काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला आहे. ती आता २१ वर्षाची झाली आहे. तिचे वडील जाहिद वसीम श्रीनगरमध्ये बँकेचे व्य’वस्थापक म्हणून काम करतात.

वयाच्या १६ व्या वर्षी जयराला पहिला चित्रपट मिळाला होता, पण हा चित्रपट ‘दंगल’ नसून ‘सी’क्रे’ट सुपरस्टार’ होता. दोन्ही चित्रपटांमध्ये जायराला खूप आ’व्हा’नात्मक भूमिका मिळाली. पहिल्या ‘दंगल’ चित्रपटात महिला कुस्तीपटूच्या भूमिकेसाठी तिला खूप मे’ह’नत घ्यावी लागली होती आणि दुसऱ्या चित्रपटासाठी तिला गिटार आणि गाणे दोन्हीही शिकावे लागले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like