एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सीआयडी मधील इन्स्पेक्टर अभिजीत वर आलेय बेरोजगारीची वेळ, करो’नामुळे झाली आहे अशी अवस्था,म्हणाले..

टीव्ही इंडस्ट्री मध्ये दररोज अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. परंतु त्यामधील क्वचितच मालिका ह्या प्रेक्षकांचे मन जिंकण्यामध्ये यशश्वी होतात. त्यामधीलच एक म्हणजे सीआयडी मालिका. हि मालिका आता बंद होऊन ३ वर्षे उलटली आहेत. बर्‍याच प्रेक्षकांना वाटते की ही मालिका अजून सुरूच राहिली असती.

ही मालिका खूप लोकप्रिय होती. ही मालिका पाहताना कदाचित तुम्ही लहानाचे मोठे झाले असाल. लहानपणापासूनच ही मालिका पाहून अनेकजण तरूण झाले आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका केली होती.

त्यामागो माग इंस्पेक्टर अभिजीत आणि दया यांनी हि खूप प्रसिद्धी मिळवली. या मालिकेचे सर्व भाग एक भिन्न सिद्धांत दर्शवतात. मालिकेच्या निमित्ताने वेगवेगळे भागदेखील दाखवले गेले. शिवाजी साटम यांच्या ‘दया कुछ तो गडबड है’ हा संवाद आजही चर्चेत आहे.

तसेच शिवाजी साटम यांनी आपल्या शानदार अभिनयाने हि मालिका रिलीज केली होती. या शिवाय शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. अनेक मराठी मालिका व चित्रपटांतही त्यांनी बरीच कामे केली आहेत. सध्या स्थितीमुळे शिवाजी साटम याक्षणी कुठे काम करत असल्याचे दिसत नाही.

सध्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना मंदीचा परिणाम जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का औलता चश्माह’ या मालिकेत नटुककाची भूमिका करणारा अभिनेता हि या गोष्टीवरून चर्चेत आला होता. ते म्हणाले की आ’र्थि’क अड’च’णी’मुळे त्यांना एक वेळीच जेवणसुद्धा मिळाले नाही.

ते असेही म्हणाले की, त्याचे कुटुंब त्यांना घराबाहेर पडू देत नाही, आता बर्‍याचजणांना रोजगाराच्या स’म’स्येचा सामना करावा लागत आहे. अर्थव्यवस्थेवरही भारी ओझे आहे. सीआयडी मालिकेत इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तव यांच्या सोबत हि काही असे घडले आहे.

त्यांना आर्थिक अ’ड’च’णींचा सामना करावा लागत आहे. एका मुलाखतीत आदित्य श्रीवास्तव म्हणाले की त’क्रा’र न करता पुढे जाणे हाच एक मार्ग आहे. ही वेळही आता निघून जाईल. मी देखील आ’र्थि’क सं’क’टाचा सामना करीत आहे. आदित्य आता त्यांचा आगामी चित्रपट वनरक्षक मध्ये दिसणार आहेत.

वनरक्षक या चित्रपटात ते एक वन अधिकाऱयांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात यशपाल शर्मा, फलक खान आणि धीरेंद्र ठाकूर आहेत. हिमाचल प्रदेशात त्याचे चित्रीकरण झाले आहे.

हसीन दिलरुबा चित्रपट, ह्यूमन वेब सीरीज मध्ये हि आदित्य श्रीवास्तव दिसणार आहेत. सध्या स्थितीवरती बोलताना आदित्य म्हणाले प्रत्येकाला आ’र्थि’क सं’क’टाचा सामना करावा लागत आहे. तथापि सर्वानी संयमाने त्यास सामोरे जावे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like