‘चौकाट राजा’ या चित्रपटातील एक झोका..या गाण्यातील ही छोटी बालकलाकार २९ वर्षानंतर आता दिसते खूपच सुंदर..आहे एक प्रसिद्ध..

तुम्हाला सर्वाना १९९१ मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट चौकात राजा आठवतो का? ह्या फिल्मने मराठीतील प्रेक्षकांना वेड लावून टाकलं, संजय सुरकर ह्यांनी ह्या चित्रपटाच दिग्दर्शन केलं होतं तर ह्या चित्रपटाच्या निर्मात्या स्मिता तळवलकर होत्या. एक झोका, एक झोका, चुके काळजाचा ठो’का एक झोका, ह्या चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांना खूप भावलं होत,

चौकट राजा ह्या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती १९९१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट चौकात राजा ह्याने मराठी चित्रपट चाहत्यांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणला होत.

ह्या चित्रपटात स्मिता तळवलकर मीनल तर आणि दिलीप प्रभावळकर राजन यांची मुलगी अर्थात राणीची भूमिका स्वीकारत होती, पण आम्ही सांगतोय ह्या चित्रपटातील एका बालकलाकाराबद्दल ज्यामुळे तिला अमाप प्रसिद्ध मिळाली होती.

ह्या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे ‘राजसी बेहरे’ तिच्या निरागस चेहऱ्याने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवुन दिली. आज ह्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २९ वर्षे लोटून गेली आहेत. त्यामुळे आत्ता ती बालकलाकार काय करत असेल कुठे असेल ? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

एक बालकलाकार म्हणून १९९१ सालच्यावेळी प्रसिद्ध झालेली राजसी बेहरे आत्ता ह्या चित्रपटाच्या दुनियेपासून खूप लांब असलेली दिसत आहे, मधल्या काही काळात ती चित्रपटात सक्रिय होती पण नंतर तिने अचानक सिनेसृष्टी मधून काढता पाय घेतला. मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये तिने पदवी शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर विस्तार टेक्नॉलॉजीस मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली.

सध्या ती काय करत आहे हे ऐकून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटेल, ती सध्या Hansa Cequity ह्या मार्केटिंग कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहे सुमारे दहा वर्षांपूर्वी राजसी बेहरे हिने चैतन्य बिवलकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे.

चैतन्य बिवलकर हे Mindshare fulcrum ह्या कंपनीत कार्यरत आहेत. चौकाट राजा ह्या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची अप्रतिम झलक आपल्याला सर्वाना बगायला मिळाली आहेच.

खरंतर त्यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ह्या चित्रपटात स्मिता तळवळकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा देशपांडे, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर निर्मिती सावंत, आशालता वाबगावकर, नयना आपटे, रिमा लागू यांसारख्या दिगग्ज मंडळींची साथ लाभली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.