एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चालत्या ट्रेंन मध्ये नाईलाजाने करावी लागली होती जया प्रदाला अंघोळ! त्यानंतर जे झाले हे ऐकून थक्क व्हाल..

मित्रानो बॉलीवुड मध्ये आधीच्या काळात खूप साऱ्या गोष्टींनवर तडजोडी काढाव्या लागत होत्या, त्यावेळीची परिस्थिती खूपच वेगळी होती त्यावेळी अभिनयासाठी अभिनेत्री मिळने देखील कठीण असायचे. आत्ता हल्ली खूप जास्त प्रमाणात बॉलिवूड मध्ये प्रगती झाली आहे ते तुम्ही पाहत असालच. मित्रानो बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा याना इंडस्ट्रीत कोण नाही ओळखत ? मागील ७०- ८० दशकातील ती लोकप्रिय अभिनेत्री होती.

बॉलिवूडमध्ये कोणत्याही चित्रपट आणि अभिनेत्यांविषयी अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. लोकांना अनेक गोष्टींबद्दल माहिती असते, पण काही गोष्टी अश्या असतात की ज्याबद्दल लोकांना आश्चर्य वाटते.

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा बद्दल कोणाला माहिती नाही. त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक वेगळी छाप सोडली आहे. ती ७० आणि ८० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच लोक त्याच्या नृत्याच्या प्रेमात देखील पडले होते.

मित्रानो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जया प्रदा यांनी ‘सरगम’ ​​या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरला आणि ती रातोरात फेमस झाली.

त्यानंतर जया प्रदा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा त्यांना चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करावी लागली होती. हो हे खरे आहे! तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत.

आधीच्या काळात आत्ताच्या जश्या सुखसुविधा आहेत तश्या नव्हत्या त्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागायची. जया प्रदा याचा पहिला चित्रपट ‘सरगम’ त्यातील गाणे ‘डफलीवाले डफली बजा’ हे गाणे आजही लोकांच्या हृदयात आहे.

परंतु सरगम चित्रपटासाठी जयाला चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करावी लागली होती. कारण, त्यावेळी मित्रानो जयाला लोकेशनवर पोहचताच शूटिंग करायची होती. त्यामुळे त्यांना अंघोळ करायला वेळ न्हवता, दिग्दर्शकाला पहाटे एक सीन शूट करायचा होता त्यामुळे जया प्रदा यांनी चालत्या ट्रेन मध्ये अंघोळ केली होती.

अश्या अनेक कठीण बाबींना बॉलिवूड मधील कलाकारांना सामोरे जावे लागत असते त्यामुळे हे क्षेत्र रूपवान पण तेवढेच कष्टाचे देखील आहे. त्यामुळे बॉलिवूड मध्ये काय घडेल याचा काहीच नेम नसतो त्यामुळे हे क्षेत्र खूपच निराळे म्हंटले जाते.

You might also like