एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘द कपिल शर्मा’ शो मधील चंदू चायवालेची पत्नी आहे खूपच सुंदर आणि बो’ल्ड, देते अभिनेत्रींना हि टक्कर..

क’रो’नासारख्या रो’गासोबत प्रत्येकजण ल’ढत आहे, महाराष्ट्रमध्ये क’रोना वाढत्या रो’गामुळे खूप सारे प्रति’बंध लावले गेले आहेत, आत्ता फिल्म्स सोबत टीव्ही वरील शुटिंग बद्दल देखील शं’का व्यक्त केली जात आहे. त्याच व्यतिरिक्त कपिल शर्मा यांचा शो ‘द कपिल शर्मा शो’, खूप काळापासून थांबला गेला आहे तस बगायला गेलं तर कॉमेडी किंग कपिलच्या शो मध्ये सर्वजणच मनोरंजन करणारे कलाकार आहेत. यांच्या पैकीच एक आहे तो म्हणजे चंदू चाय वाला म्हणजेच चंदन प्रभाकर चंदन बद्दल सांगायलाच झालं तर त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल खूप कमी लोकांना ठाऊक असेल तुम्हाला वाटत असेल की तो विवाहबद्ध नाही आहे असं नाही त्याच लग्न झालेले आहे. त्यांची बायको एकाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.

चंदन कपिल शर्मा शो मध्ये खूप वेळ येत नसले तरी त्यांची आणि कपिल यांची केमिस्ट्री खूप चांगली असते. आज आम्ही तुम्हाला चंदन आणि त्यांच्या बायकोच्या केमिस्ट्री बद्दल सांगणार आहोत.

खरतर चंदन आपल्या बायकोचे फोटोज खूपच कमी प्रमाणात सोशलमीडियावर शेयर करतात अश्यात प्रेक्षकांना जाणून घ्याचे आहे त्यांची बायको कोण आहे ? चंदन यांनी आपल्या लाईफ पार्टनर म्हणून जिचा स्वीकार केला आहे तीच नाव नंदिनी खन्ना अस आहे, नंदिनी इंडस्ट्री पासून खूपच लांब राहणे पसंद करते चंदन सोबत त्या पब्लिक मध्ये किव्हा अवॉर्ड शो मध्ये सुद्धा ती दिसत नाही. पण अलीकडेच चंदन यांनी खूप सारे फोटो शेयर केले आहेत ज्यात ते दोघांसोबत दिसत आहेत. चंदन आणि त्यांच्या बायकोचे एकमेकांन सोबत अ’फेयर न्हवते तर यांनी आपल्या घरच्या परवानगीने लग्न केले आहे.

तुम्हाला माहीत नसेल पण या लग्नात चंदन यांचे जवळचे मित्र कपिल शर्मा देखील आले होते, नंदिनी सोबत लग्नानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं लग्नावेळी कपिल यांचा शो टॉप वर होता. शो बंद पडल्यावर चंदन खूप दुः’खी झाले होते पण त्यांच्याकडे कामाची काहीच कमी न्हवती, त्यानंतर ते पंजाबी फिल्म्स मध्ये काम करू लागले जेव्हा शो पुन्हा सुरू झाला तेव्हा ते पुन्हा परतले.

चंदन आणि त्यांची पत्नी नंदिनी शर्मा कपिलच्या लग्नात पोहचल्यानंतर खूप चर्चेत आली होती, ती आपल्या लहानश्या मुलीला हातात घेऊन उभी होती त्यावेळी चंदन आणि नंदिनी यांची जोडी लोकांना खूप आवडली तुम्हाला माहीत नसेल की चंदन यांनी नंदिनी सोबत २०१५ मध्ये लग्न केलं होतं त्यानंतर २०१७ मध्ये ते दोघे आईवडील बनले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like