एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाजारातून सावत्र आई करीना कपूर सारखी विकत आना, असे म्हणत चिमुकली रडली वडिलांजवळ ढसा ढसा…

मुलं ही देवा घराची फुलं हे बरोबर आहे पण कधी लहान मुले काय मागतील याचा काही नेम नसतो त्यांचे मन खूप चंचल असते ते सारखे इकडे तिकडे पळत असते त्यांना एका ठिकाणी थांबता येत नसते. कधी त्यांना खाऊ हवा असतो तर कधी त्यांना खेळणी त्यासाठी ते आई वडिलांनकडे खूप हट्ट करत असतात हवं ते हव्या त्या वेळेला मागत असतात. आई वडिलांना सुद्धा त्यांची मागणी पूर्ण करण्याशिवाय काडीमात्र पर्याय नसतो. म्हणून ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरूण घालत असतात.

आत्ताच आम्हाला न्यूज मीडियाच्या माहितीनुसार एक भन्नाट बातमी समजली आहे ज्यामुळे अश्या देखील गोष्टी होत असतात हे समजलं आहे एका लहान मुलीने आपल्या आई बाबांनकडे एका वेगळ्याच गोष्टीची मागणी केली आहे ती म्हणजे सावत्र आई ? लहान मुलांना आपण मोबाईल, टीव्ही आणि वाईट संगत यांपासून लांब ठेवलं पाहिजे नाहीतर मग ते तेथून काहीतरी शिकून करामती करत असतात. सध्या सावत्र आईचा हट्ट करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

तुम्ही तुमच्या घरात किव्हा इतरत्र ठिकाणी पाहिलं असेलच की लहान मुलं आई, बाबा, आज्जी, आजोबा म्हणजे आपल्या कुटूंबाशिवाय राहत नसतात. लहान मुलांना चेष्टा करत जरी आई दुसरी अनुया म्हंटल तरी त्यांनी ही जागा कोणाला दुसऱ्याला द्याची नसते. मात्र व्हिडिओत दिसत असलेल्या या चिमुकलीने एक वेगळीच मागणी केलेली दिसत आहे. या मुलींने सावत्र आईची मागणी केली आहे, पण ती एवढ्यावर थांबली नाही तिने चक्क सावत्र आई म्हणून करीना कपूर सारखी आई हवी अशी मागणी केली.

बर्फी टीव्ही नावाने सक्रिय असलेल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे, या व्हिडिओत चिमुकली आपल्या वडिलांना सावत्र आई हवी आहे म्हणून सांगत आहे. यावर तिचे वडील म्हणतात की सावत्र आई कुठे मिळते सांग यावर ती म्हणते बाजारात मिळेल तिला फोन करा.

वडील सुद्धा तिला पुन्हा प्रश्न करतात की तुला कसली आई हवी त्यावर ती चिमुकली म्हणते की करिश्मा आणि करीना कपूर सारखी आई! त्यानंतर तिला विचारतात की तुला तुझी आई नको का ? सावत्र आई मिळाली तर तुझी आई तुला नको का ? तेव्हा ती म्हणते माझ्या आईला माझी आठवण येणार. पण ती रागाने मला सोडून गेली त्यावर वडील म्हणतात आपल्याला नको सावत्र आई.

चिमुकलीच्या मनात असलेला आईबद्दल रा’ग ते कमी करतात आणि तुझी आई तुझ्यावर किती प्रेम करत असते हे सांगतात. वर दिलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. त्यामुळे लहान मुलांवर रा’गावू नका त्यांना प्रेम द्या.

You might also like