एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामध्ये आहेत या प्रसिद्ध अभिनेत्यांची घरे, किंमत आणि नाव जाणून थक्क व्हाल

आपल्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिरातीने आपल्याशी असलेली मैत्री व्यक्त केली, जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा वरती भारतीय तिरंगाची रोषणाई करून आपलेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफाची उंची सुमारे ८२९ मीटर आहे. जी एफिल टॉवरपेक्षा जवळपास तीन पट जास्त मोठी आहे.

बुर्ज खलिफा ही जगातील २७०० फूट उंचीची इमारत आहे. बुर्ज खलिफा जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. १६३ मजली असलेली ही इमारत जगातील सर्वात उंच मजल्याची इमारत आहे. या इमारती मध्ये ७६ व्या मजल्यावरील स्वीमिंग पूल आहे व १८८ व्या मजल्यावरील जगातील सर्वात उंच मशिदी आहे. १४४ व्या मजल्यावरील सर्वात उंच नाईटक्लब हि आहे. इतकेच नाही तर या टॉवरमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही हि राहतात. आज आम्ही या विषयावरती बोलणार आहे.

शर्लिन चोपड़ा:

https://www.naidunia.com/

बोल्ड एक्ट्रेस मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा दुसर्‍या क्रमांकावर आहे. ८२९ मीटर या टॉवरमध्ये तिचे एक घर देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीस तिने तिचे घर विकत घेतले आहे. शर्लिनने स्वत: एका मुलाखतीत ही माहिती आपल्या चाहत्याना दिली. शर्लिन म्हणालीकी मी ज्या शहरांमध्ये तिथे माझे घर असावे माझे नेहमीच स्वप्न होते. दुबई हे माझे आवडते शहर आहे. शेरलिन चोप्राने कमी चित्रपट करूनही बुर्ज खलिफामध्ये घर विकत घेतले आहे. इंटरनेटवर माहिती असलेल्या माहितीवरून खलिफामध्ये दोन बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी सुमारे १५ कोटीची आवश्यकता आहे.

मोहनलाल

https://www.jagran.com/

मल्याळम चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता मोहनलाल हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी अनेक खलनायक आणि वडिलांचा भूमिका केल्या आहेत. यांचे हि दुबईतील बुर्ज खलिफा येथे घर आहे. त्याचे घर या इमारतीच्या २९ व्या मजल्यावरती आहे. चित्रपट निर्मिती सोबत मोहनलाल यांचा रेस्टॉरंट आणि मसाला पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. त्यांना दक्षिण मधील अंबानी असेही म्हणतात. त्याची जीवनशैली एखाद्या राजा महाराजापेक्षा कमी नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने हे सर्व स्वत: हून केले आहे.

शिल्पा शेट्टी

https://www.patrika.com/

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१० मध्ये शिल्पाच्या नवऱ्याने तिला २० कोटींचा फ्लॅट लग्न भेट म्हणून दिला होता. जो बुर्ज खलिफामध्ये आहे. मात्र, आता शिल्पाकडे हा फ्लॅट आहे की नाही हे माहित नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like