एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अबब! चालू बुलेटवर तरुणाच्या मांडीवर बसून प्रियसीचे अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून केली ही अवस्था..

मित्रानो सध्या ही नवी पिढी खूप साऱ्या वाईट संगतीच्या आहारी चालली आहे, सध्या सोशल मीडियावर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ वायरल होत असताना दिसत असतात. वायरल विडिओला पाहून तुम्हाला असा भास होतो की हे कोणत्यातरी चित्रपटाच शूटिंग चालू असावं पण आम्ही दाखवत असलेल्या विडिओ मध्ये एक तरुण बुलेट चालवत आहे आणि त्याच बुलेटवर पेट्रोलच्या टाकीवर एक तरुणी बसलेली आहे जी तरुणांच्या मांडीवर आणि पेट्रोल टाकीवर बसलेली दिसून येते. त्यामुळे तुम्हाला हा एखाद्या चित्रपटाचा सीन वाटेल.

हे तरुण जोडपे बुलेटवर अश्या अवस्थेत फिरत चा’ळे करताना नजरेस आले आहेत. त्याचबरोबर हे चाळे करत ते गावभर फिरत असतात. जेव्हा गावकऱ्यांनी त्या बुलेट स्वारावरील जोडपे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांची चांगलीच कान उघडी केली.

हा व्हिडिओ सध्या गया या जिल्ह्यात वायरल होत असताना दिसत आहे पण हा नेमका विडिओ कुठून आहे हे अद्याप समोर आले नाही आहे. पण या विडिओ मध्ये पाहायला गेलं तर हा तरुण आपला पत्ता देखील सांगताना दिसत आहे.

मित्रानो विडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपे बुलेटवर अश्लील चा’ळे करत जात असताना त्याच गावातील लोकांनी पाठलाग करत त्यांच्या पुढे गाडी घेत त्याला अडवले आणि आजूबाजूच्या परिसरातील आणि गावकऱ्यांनी त्या दोघांची चांगलीच शाळा घेतली.

त्याचवेळी तरुणाने परत या ठिकणी येणार नाही म्हणत काढता पाय घेत सॉरी म्हणून विषय संपवला. पण तरीही गावकरी या प्रकारामुळे खूप चिडले आहेत हे दिसून येत होते ते वारंवार त्याला त्याचा पत्ता विचारत होते.

मित्रानो गावकऱ्यांनी त्यांना विचारायचा जाब हाच की आपल्या गावातील स्त्रिया बहिणी आणि लहान मोठी मुले याच्यावर या गोष्टीचा वा’ई’ट परिणाम होईल त्यामुळे त्यांनी पाठलाग करत तरुण जोडप्याला झाडून सोडले. आत्ता पुन्हा अस कधी होणार नाही हे यावरून लक्ष्यात येत.

तर मित्रांनो आपल्या प्रियकर प्रियसी सोबत टाईम घालवत असताना अश्या प्रकारची स्टंट बाजी खूप महागात पडू शकते त्यामुळे हे करणे टाळा.

Source:lokmat.news18.com

You might also like