एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बॉर्डर’ चित्रपटामध्ये मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणारी हि अभिनेत्री आता दिसते अशी..पाहून ओळखणार हि नाही..

भारत आणि पाकिस्तान यांच्या यु’द्धा’व’र बनवलेला ‘बॉर्डर’ चित्रपट, या चित्रपटाने त्यावर्षी खूप पुरस्कार जिंकले, चित्रपटाचे एक्टर, गायक, गीतकार,संगीतकार या सर्वांनी आपला अभिनय दाखवून दिला. चित्रपटाने विविध अवार्ड्स शो मध्ये खूप अवार्ड मिळवले. या चित्रपटातुन सुनील शेट्टीची पत्नीची भूमिका स्वीकारणारी अभिनेती तिच्यासाठी हा पहिला चित्रपट होता.

अभिनेत्री शरबानी मुखर्जी हि काजोल, रानी मुख़र्जी आणि तनीषा ची चुलत  बहीण आहे. तसेच ती दुर्गा पूजेला सर्वांच्या घरी हजरी लावते. ‘बॉर्डर’ चित्रपटाने यशाचे अनेक शिखर गाठले होते, पण त्याचा फायदा शरबानी मुखर्जी या अभिनेत्री ला झाला नाही. काही काळाने ती मल्याळम चित्रपटांकडे वळली.

बॉलिवूडमधील ‘बॉर्डर’ हा तिचा पहिला चित्रपट होता, तसेच तिने अभिनयाची सुरवात ‘राकिलीपट्टू’ या मलयालम चित्रपटातून केली, हिंदी चित्रपटांमध्ये तिने ‘मोहनदास’, ‘आप जैसा कोई नहीं’ ,’गॉड ओनली नोज’, ‘आंच’, ‘कैसे कहूं की प्यार हैं’, ’दी डेडली पार्ट’, ‘मिटटी’ आणि भोजपुरी मध्ये ‘धरती कहे पुकार के’ या चित्रपट मध्ये काम केले आहे.

तसेच शरबानी मुखर्जी चे अनेक बॉलिवूड स्टार्सशी नाते आहे. पण असे बोलतात ना कि फक्त नात्याने यश मिळत नाही, आता ती ४८ वर्षांची झाली आहे आणि तिच्यामध्ये खूप बदल झाले आहेत. शरबानी मुखर्जी चा भाव हि एक अभिनेता आहे त्याने नाव सम्राट मुखर्जी आहे.

तिच्या भावाने हिंदी आणि बंगाली चित्रपताट काम केले आहे. तसेच सम्राट मुखर्जीने १९९६ साली ‘राम और श्याम’ या चित्रपटा मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याचबरोबर राम, देब आणि शोमू मुखर्जी हे तिचे काका आहेत. राम मुखर्जी ची मुलगी रानी मुखर्जी आहे. तसेच देबू मुखर्जी याना एक मुलगा अयान मुखर्जी आहे,  तो एक दिग्दर्शक आहे.

बॉर्डर चित्रपटात “ऐ जाते हुए लम्हों’ या गाण्या मध्ये तिची सुंदरता खूप बघण्यासारखी होती. तसेच तिचा साधे रूप प्रेक्षकांना खूपच आकर्षित करत होते . तिचे बोलणे सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like