एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी लग्नात घातले इतके महागडे मंगळसूत्र, किंमत जाणून थक्क व्हाल..

बॉलीवूड उद्योगातील सर्व अभिनेत्री प्रत्येक बाबतीत अग्रभागी आहेत. असे दिसून आले आहे की या अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नेहमी चर्चेत असतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री महागडे कपडे आणि दागदागिने घालतात ज्यांची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बॉलीवूड उद्योगातील अभिनेत्री लग्न करताना लाखो रुपयांचा खर्च करतात. कपड्यापासून दागिने अधिक महागड्या गोष्टी असतात.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे बॉलीवूड मधील अशा अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी त्यांच्या लग्नामध्ये इतके महागडे मंगळसूत्र घातले होते. प्रत्येक वैवाहित महिलेसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे असते.

१.शिल्पा शेट्टी
बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कठीण काळातून जात आहेत. पती राज ला झालेल्या अटकेमुळे तिला सोशल मीडिया वरती खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शिल्पा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चर्चेत असते. ती बॉलिवूडमध्ये एक फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. २२ नोव्हेंबर २०१९ मध्ये शिल्पाने बिझिनेस राज कुंद्राशी लग्न केले. शिल्पा शेट्टीने घातलेले मंगळसूत्र सुमारे ३० लाखांचे असल्याचे सांगितले जाते.

२.अनुष्का शर्मा
बॉलीवूड उद्योगातील सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले. दोघांनी इटलीमध्ये कमी लोकांच्या उपस्स्थितीत लग्न सोहळा उरकून घेतला. परंतु या लग्नासाठी विराट आणि अनुष्का यांनी खूप पैसे खर्च केले होते. लग्नामधील अनुष्काच्या मंगळसूत्राची किंमत सुमारे ५२ लाख इतकी सांगितली जात आहे.

३.ऐश्वर्या राय बच्चन
अभिषेक ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह बॉलीवुड उद्योगातील सर्वात महागडा विवाह मानला जातो. अभिषेक बच्चन यांनी लग्नामध्ये ऐश्वर्याला ४५ लाखाचे मंगळासुत्र घातले होते ज्यामध्ये थ्रीपीस डायमंड लावलेला होता.

४.दीपिका पदुकोन
इटलीमध्ये दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांचा विवाह झाला. त्याच्या विवाहात, फार कमी लोक सामील झाले. न्यूजच्या म्हणण्यानुसार, दीपिका पदुकोनला रणवीर सिंगने २० लाखाचे मंगळसूत्र घातले होते.

५.माधुरी दीक्षित
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने डॉक्टर नेने यांच्यासोबत मोठ्या धूमधड्याक्यात विवाह केला, असे म्हटले जाते की लग्नात माधुरीच्या मंगळसूत्राची किंमत ८ लाख इतकी होती.

You might also like