एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील या ४ अभिनेत्रीनी स’र्जरी करून खराब केला आहे आपला चेहरा, २ नंबरची तर आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री नाव जाणून थक्क व्हाल..

बॉलिवूड मध्ये खूप अभिनेत्र्या आपल्या लूक मुळे आणि बो’ल्डनेसमुळे जास्त चर्चेत असतात, पण ह्या बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री ह्या आपल्या लूकसाठी लाखो रुपये खर्च करत असतात. पण मुळात देवाने दिलेले हे सुंदर शरीर याला आपण इजा केल्यावर ते ठीक राहील का?

अश्यात खूप साऱ्या अभिनेत्रीनी स्वतःला अजून मोहक करण्यासाठी चेहरा अजून सुंदर आकर्षक बनवण्यासाठी स’र्जरी करत असतात करोडो रुपये कमावणाऱ्या ह्या अभिनेत्रीना लाखो रुपये ख’र्च करण्यात काहीच प्रॉ’ब्लेम नसतो. आज आम्ही अश्याच अभिनेत्रीन बद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपला चेहरा स’र्जरीमुळे बाद करून घेतला आहे.

१ ) अनुष्का शर्मा – अनुष्का शर्मा ही बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, सुलतान मधल्या रेसलर अनुष्काने पिके चित्रपट करत असताना नैसर्गिक लूक मध्ये दिसत होती पण ह्या चित्रपटानंतर तिने आपल्या ओठांची स’र्जरी करून घेतली, तुम्ही जर पाहिले असेल तर तिचे ओठ स’र्जरी केल्यानंतर सुद्धा थोडेपान छान दिसत होते.

त्यावेळी बॉलिवूड मध्ये तिच्यावर खूप सारे जोक्स बनले. जेव्हा अनुष्का शर्माने बॉलिवूड मध्ये पाऊल टाकले तेव्हा तिचे ओठ ठीक टाक सुंदर होते पण नंतर तिने बाकीच्या अभिनेत्रीन प्रमाणे स’र्जरी केली.

२) दीपिका पादुकोन- दीपिका पादुकोण बॉलिवूड मधील बाजीरावची मस्तानी, जवानी मधील दिवाणी,ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटात काम करून नाव तिने मिळवलं आहे पण जेव्हा तिने आपली प्लास्टिक स’र्जरी केली तेव्हा तिच्या लूक मध्ये खूप फरक जाणवू लागला.

३) प्रियांका चोपडा- भारताला माहेर घर मानणारी अमेरिकेची सून प्रियांका चोपडा ही देखील बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीन पैकी एक आहे, पण ह्या भारतीय अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये देखील आपलं नाव कोरले आहे, तिने हॉलिवूड मधील खूप साऱ्या चित्रपटात काम केले आहे पण ज्या लूक साठी तिला को’टी मानधन दिले जाते त्यासाठी तिने आपल्या चेहऱ्यावर खूप साऱ्या सर्ज’ऱ्या करून घेतल्या आहेत.

४) कंगना राणावत – बॉलिवूड अभिनेत्री कंगणा आपल्या वा’दग्र’स्त ट्विट मुळे सतत चर्चेत असायची अलीकडेच तिचे ट्विटरने अकाउंट स’स्पेंड करून टाकले आहे नॅशनल अवॉर्ड विनर कंगनाने खूप साऱ्या चित्रपटात काम केली आहेत, पण तुम्हाला वाटत असेल की कंगना आधीपासूनच सुंदर आहे तर तुम्ही चुकी’चे आहात तिने सुद्धा आपल्या बॉडी मधील खूप पार्टची स’र्जरी करून घेतली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like