एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील हे सुपरस्टार राहतात एवढ्या महागातल्या घरात, ३ नंबरच्या घरची किंमत जाणून डोळे पांढरे कराल..

बॉलिवूड मधील कलाकारांचा थाट-माट आजपर्यंत कोणापासून लपलेला नाही आहे, सतत चर्चेत राहणारे हे चेहरे आपल्या लाईफ मध्ये खूप ग्लॅमर आणि पैसा उध-ळ-पट्टी साठी खूप चर्चेत असतात. बॉलिवूड अभिनेत्यांच्या जीवनात जास्त श्रेय जात ते त्यांची लाईफ मधील गाड्या बंगले बगून, असे भरपूर बॉलिवूड स्टार आहेत जे मोठया मोठ्या बिल्डिंगचे मालक आहेत. आणि बॉलिवूड मध्ये अशे पण काही लोक आहेत ज्यांची घर राजमहालपेक्षा काही कमी नाहीयेत. आज आपण बगूया बॉलिवूड मधील अश्या कलाकारांनबद्दल ज्यांची घर खूप मोठी असून त्यांची किंमत सुमारे १०० करोड येवडी आहे.

शाहरुख खान यांच घर ‘मन्नत’
शाहरुख खानच घर मन्नत याला उगाचच जन्नत नाही म्हणत, ६ मजले असणाऱ्या या घराला मुंबईमधील चांगल्या घरांनसारख बघितलं जात. बॉलिवूड मधील सर्वात महागातले घर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, शाहरुख याच्या घरची किंमत जवजवळ २०० कोटी येवडी आहे. २००१ मध्ये ह्या फ्लॅटला शाहरुखने  ‘बाई खोरशेद भानू संजना ट्र-स्ट’ यापासून विकत घेतला होता.

शाहरुख यांचा बांगला ३ स्टारचा आहे त्याला ही मान्यता १९२० मध्ये मिळाली होती. मन्नत मधील पूर्ण डिजाईन शाहरूख खानची बायको गौरी खानने केली आहे. आपल्या महल सारख्या दिसणाऱ्या घराला गौरीने खूप महागातले सामान वापरून सजवलं आहे.मन्नत मध्ये खूप साऱ्या खोल्या, बसायला प्रशस्त जागा, जिम, स्विमिंग पूल, पुस्तकालय, स्पोर्ट साठी जागा अश्या सुविधा आहेत.

अभिताभ बच्चन यांचा बंगला जलसा
बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन यांचा मुंबईत खूप सारे फ्लॅट आहेत, प्रतिक्षा, जलसा, वत्सा आणि जनक अशे त्यांचे बंगले आहेत. ह्या सगळ्यानमध्ये त्यांचा जलसा बंगला खूप चांगला आहे. त्यांची पूर्ण फॅमिली मिळून सगळे जलसा मधेच राहतात. ह्या फ्लॅटची किंमत ११२ कोटी एवढी आहे. ह्या मध्ये सुद्धा खूप चांगल्या सुविधा आहेत.

शिल्पा शेट्टी यांचा बंगला किनारा
शिल्पा शेट्टीचा बंगला किनारा एखाद्या राजे महाराजांनसारखा महाल आहे, उंच असलेलं छत, छान सजावट केलेलं झुमर, मोठीच्या मोठी लिविंग रूम, खूप मोठ गार्डन आणि जिम ह्यासारख्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत. राज कुन्द्राने हे घर शिल्पा शेट्टीच्या लग्नानंतर गिफ्ट केलं होतं. शिल्पाच घर समुद्राच्या बाजूलाच आहे त्यामुळे नजारा खूप भारी बगायला मिळतो. ह्या घराची किंमत १००कोटी रुपये आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like