एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीनी सांगितल्या रात्री बेडवर घडणाऱ्या खाजगी गोष्टी, हि अभिनेत्री म्हणाली..रात्रभर तो..

बॉलिवूड मध्ये कोणती गोष्ट घडेल याचा काही नेम नसतो बॉलिवूड मधील खूप साऱ्या अभिनेत्री आपल्या वयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत असतात. फॅन्सना देखील त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची आतुरता असते. आणि अश्यात जर या अभिनेत्रींनी आपल्या बेडरूम लाईफ बद्दल काही गोष्टी सांगितल्या तर आपले कान लगेचच उभारतात. आज आपण अश्याच काही अभिनेत्रींनी शेयर केलेल्या गोष्टीनंबद्दल बोलणार आहोत चला तर जाणून घेऊया.

१) सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत कोण नाही ओळखत, सोनम कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिल कपूर यांची मुलगी आहे अलीकडेच सोनम कपूर यांचे लग्न झाले आहे, सोनम कपूर यांचे ८ मे २०१८ रोजी आनंद आहुजा यांच्यासोबत लग्न झाले. सोनमने एका इंटरव्ह्यू दरम्यान आपल्या आणि आपल्या पतीच्या बेडरूम मधील काही गोष्टी सांगितल्या ती म्हणाली की, मी आनंद जास्त बेडवर मिळवत नाही माझा नवरा बेडवर खूप रिलॅक्स असतो. आणि मी माझ्या बेडरूमचे लाईट्स कधीच बंद करत नाही.

२) सैफ अली खान
तुम्हाला सर्वाना माहीत असेलच की सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूर यांच्यासोबत दुसरा विवाह केला आहे. सध्या सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत सैफने आपल्या कुर्बान या चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी आपल्या बेडरूम लाईफबद्दल काही गोष्टी सांगितल्या. माझी पत्नी झोपण्यापूर्वी देवाची प्रार्थना करते आणि टीव्ही पाहते. आणि तो पुढे म्हणाला झोपण्यापूर्वी ती आणखी एक गोष्ट देखील करते जी तुम्हाला माहीत असेलच.

३) रणवीर सिंग
अभिनेता रणवीर सिंग आपल्या एनर्जी आणि ऍक्टिग साठी खूपच प्रसिद्ध आहे, दीपिका पादुकोणने रणवीर सिंग यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न केलं आहे. फेब्रुवारी २०१९ च्या सुमारास अभिनेत्री दीपिकाने ब्युटी आवर्ड्सच्या दरम्यान एका मोठ्या गोष्टीचा खु’ला’सा केला, तिने आपला पती रणवीर सिंगच्या बेडरूम लाईफ बद्दल काही गोष्टीचा खु’ला’सा केला. ती म्हणाली की मी बाथरूम, तयारी यासाठी खूप वेळ लावते. माझे पती अंथरूनावर खूप वेळ वाया घालवतात. तेथील खूप लोक हे ऐकून जोरजोरात हसू लागले ती म्हणाली ‘ ते पुत्रासाठी वेळ वाया घालवतात’.

You might also like