एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडमधील या कलाकारांच्या घरातील वीज बिल येते इतके, जाणून थक्क व्हाल..

चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार अतिशय विलासी जीवन जगत असतात, हे कलाकार दिवस -रात्र मेहनत करून कोटींची कमाई करतात आणि आलिशान जीवन जगतात.

परंतु मित्रानो तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का कि या कलाकारांच्या घरातील वीज बिल किती येत असेल. आज आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरामधील वीजबिला बद्दल सांगणार आहे.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत ५१ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आजही अमिताभ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अमिताभ यांचा बंगला जलसा खूप प्रसिद्ध आहे. अमिताभच्या घराचे बिल सुमारे २२ लाख रुपये इतके येते.

शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा बंगला मन्नत मुंबईच्या वांद्रे परिसरात आहे. शाहरुखच्या घराचे महिन्याचे वीज बिल ४३ लाख रुपये येते.

सलमान खान
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमान खान एका महिन्याला २३ लाख रुपयांचे बिल भरतो.

आमिर खान
बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खानचे घर बांद्रा, मुंबई येथे आहे. आमिरच्या घराचे वीज बिल सुमारे ९ लाख रुपये येते.

दीपिका पदुकोण
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणच्या घराचे महिन्याचे विजेचे बिल सुमारे १३ लाख रुपये आहे.

सैफ अली खान
बॉलिवूड अभिनेता आणि पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खान यांचे बिल खूप जास्त आहे. सैफच्या घराच्या वीज बिलावर सुमारे ३० लाख रुपये खर्च होतात.

 

You might also like