एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मेकअप न करता खऱ्या आयुष्यात अश्या दिसतात या बॉलीवूड अभिनेत्री, ३ नंबरची अभिनेत्री तर अशी दिसते कि

तुम्ही गोविंदाची फिल्म हसीना मान जायेगी बगीतलीच असेल, त्यामधील एक सुपरहिट गाणं आहे ते पण ऐकलं असेलच  ‘चींटी पहाड़ चढ़े मरने के वास्ते,लड़की करे फैशन लड़कों के वास्ते’ परंतु हे फक्त गाणं आहे पण हे खरं आहे. मुली न मेकअप करता कधीच बाहेर पडत नाहीत कारण त्यांना कोण्ही बघितलं तर..

खूप साऱ्या मुली अश्या करतात त्यात काहीच अश्या आहेत ज्या अस करत नाहीत मी सांगतोय बॉलिवूड अभिनेत्री बद्दल त्या न मेकअप लावता कुठेच जात नसतात. पन न मेकअप लावता अश्या दिसतात बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री बगून तुमचा विश्वास नाही बसणार.

९० च्या दशकापासून सक्रिय असलेल्या अभिनेत्रीनी बॉलिवूड मध्ये एन्ट्री घेतली आणि करोडो फॅन्सना त्यांचा सुंदरतेच्या प्रेमात पाडलं. काळ बदलत गेला पण त्यांची सुंदरता कमी नाही झाली, ४० वर्षे होऊन सुद्धा ते फिल्म्स मध्ये सक्रिय आहेत. त्याच वय कमी व्ह्याला तयार नाहीये, पण जर तुम्ही त्या अभिनेत्रीना न मेकअप करता पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही काही सांगण्याच्या आधी खालील फोटो तरी पहा.

 सुष्मीता सेन – पूर्व मिस युनिव्हर्सचा पुरस्कारचा ‘किताब आपल्या नावांवर करणारी अभिनेत्री सुष्मिता सेन ४५ वर्षांची आहे, पण आज देखील ती व्यायामाच्या बाबतील खूप अटल आहे. परंतु आपण जर तिला बिना मेकअप पाहिलं तर आपल्याला धक्का बसेल.

राणी मुखर्जी – बॉलिवूड मधील अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याजवळ घायाळ करणार स्मित हास्य आहे. ती ४२ वर्षीय असून सुद्धा खूप सुंदर दिसते, पण पडद्यावर आणि कॅमेरावर दिसणारी राणी मुखर्जी खऱ्या आयुष्यात अशी दिसते.

तब्बू – अभिनेत्री तब्बू हिने बॉलिवूड मधील खूप साऱ्या कलाकारान सोबत स्क्रीन शेअर केली आहे. ती ४६ वर्षीय असून सुद्धा देखील अविवाहित आहे. ती खूप सुंदर आहे पण बिना मेकअप तिला बगणे म्हणजे लाजिरवानी गोष्ट आहे.

माधुरी दीक्षित – बॉलिवूड मधील अदा आणि धक धक क्वीन म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या स्माईलवर लाखो मुले घायाळ होतात आणि ते न्हवे तर मुलींमध्ये देखील ती चर्चेत असते. पण न मेकअप करता तिला जर तुम्ही पाहिलत तर तुम्हाला लाज वाटेल.

रवीना टंडन – ९० च्या दशक मध्ये रवीना टंडनने पाण्यामध्ये आग लावली होती, तेव्हा लोकांनी तिला चीज बडी हैं मस्त मस्त तू अस संबोधल होत. रवीना सध्या ४४ वर्षांची आहे जर तुम्ही तिचे फॅन असाल तर तिला न मेकअप केलेला बगाल तेव्हा माहीत नाही पण तिला नक्की तुम्ही तुमच्या फॅनलिस्ट मधून अनफॉलोव कराल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like