एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ना लग्न केले, ना द’त्तक घेतले’ तरी हि बॉलिवूड मधील हे ३ प्रसिद्ध चेहरे बनले आहेत बाप..नावे जाणून थक्क राहाल

आताच्या युगामध्ये खूप बदल झाला आहे. कदाचित आता आपण असे म्हणून शकतो कि वडील होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही कारण आज आम्ही अशा काही कलाकारांची नावे सांगणार आहे त्यांनी मुलाला द त्तक घेतले नाही किंवा लग्न केलेले नाही, तरी हि ते सरो-गसीच्या मदतीने वडील बनले आहेत.

 तुषार कपूर:


जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर जो आपल्या काळातील सुपरस्टार होता त्याने लग्न केले नाही तर ते एका मुलाचा वडील आहे. त्याने सरोगेसीच्या मदतीने लक्ष्य कपूरला जन्म दिला आणि आज लक्ष्य मोठा झाला आहे जो आपल्या वडिलांप्रमाणे खूपच गोंडस दिसत आहे आणि आपण या चित्रात पाहू शकता.

करण जौहर:


बॉलिवूड इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याच्याबद्दल कोणाला माहिती नाही पण करण जोहरने आपल्या आयुष्यात कोणालाही येऊ दिले नाही आणि त्याने लग्न केले नाही पण आज करण जोहर सरो-गेसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलांचा वडील बनला आहे. ज्यात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

 राहुल देव:


राहुल देवचा अभिनय तुम्ही खूप पसंद केला आहे. राहुल देव देखील साऊथ इंडस्ट्रीच्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसला आहे. राहुल देव यांनीही लग्न केले नाही आणि सरो-गसीच्या मदतीने तो एका मुलाचा बाप बनला आणि आज तो आपल्या सोबत खूप आनंदी आहे.

वाचक हो जर तुम्हला सरो-गसी म्हणजे काय? हे माहित नसेल व या बद्दल अधिक जाणून घ्याचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.. वाचा 

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरून नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like