एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फक्त जसप्रीत बुमराहच नाही तर ह्या देखील ५ क्रिकेटपटूनी बनवलं आहे स्पोर्ट्स अँकर करण्याऱ्या मुलींना आपली पत्नी..३ नंबरचा आहे सर्वांचा आवडता..

ह्या लॉ क डा उ न नंतर लग्नाचे चर्चे खूप वाढू लागले सगळेजण लग्न करू लागले पण बॉलिवूड मध्ये अस लगेच होत नाही आधी अ फे य र मग त्याची चर्चा ग्लॅ मर आणि प्रेम मग लग्न, आणि घ ट स्पो ट हे बॉलिवूडच चक्र निसर्गाच्या चक्राप्रमाणे फिरत असत. आत्ता आम्ही सांगणार आहोत क्रिकेटजगत बद्दल, भारतीय संघाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी स्टार स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन सोबत १५ मार्च रोजी गोव्या मध्ये लग्न केलं.

संजना गणेशन एक उत्तम अँकर आहे जी आयपीयल बरोबर मोठमोठ्या इव्हेंट्सचे एंकरिंग करते. बुमराहने एका वेगळ्या क्षेत्रातील मुलीला आपलं जीवनसाथी बनवलं, ह्याच्या व्यतिरिक्त अशे खूप सारे खेळाडू आहे ज्यांनी स्पोर्ट्स अँकर सोबत लग्न केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अश्याच ३ खेळाडूंची नावे सांगणार आहोत.

शेन वॉटसन आणि ली फर्लांग
ऑस्ट्रेलियाचे ऑल रोउंडर खेळाडू शेन वॉटसन यांनी ली फर्लांग सोबत लग्न केलं आहे, ली फर्लांग ही एक ऑस्ट्रेलिया टीव्ही मधील प्रेजेंटर आहे. ली फर्लांग यांनी स्पोर्ट्स एंकरिंग म्हणून आपल्या करिअरला सुरवात केली होती. २००६ मध्ये त्यांनी जीवनसाथी म्हणून जगण्यास सुरवात केली त्यांनी ३ जुन २०१० मध्ये लग्न केलं होतं त्यांना २ मुलं सुद्धा आहेत.

बेन कटिंग आणि एरिन हॉलैंड
ऑस्ट्रेलिया आणि आईपीएल फ्रेंचाइजी पूर्व क्रिकेटपटू बेन कटिंग यांनी फेब्रुवारी २०२१ ला एरिन हॉलैंड सोबत लग्न केलं, एरिन हॉलैंड ही एक प्रसिद्ध स्पोर्ट्स टीव्ही प्रेजेंटर आहे. हॉलैंड ही दुनियाभर मधील भरपूर क्रिकेट लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली असेल. त्यांनी आत्तापर्यंत खूप वेळ आपला नवरा बेन कटिंग ह्यांचा इंटरव्यू घेतला आहे. को वि ड मुळे त्यांना २ वेळा आपला लग्न र द्द कराव लागलं पण आत्ता मागील महिन्यातच त्यांनी लग्न केलं आहे.

स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लैंगर
भारतीय ऑल राउंडर स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लैंगर हे एक फेमस जोड्यांन पैकी एक आहेत, ह्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं २०२०मध्ये त्यांच्या घरी मुलाने जन्म घेतला. बिन्नी यांची बायको एक प्रसिद्ध टीव्ही अँकर होती २०१० मध्ये ईएसपीएन स्पोर्ट्स फिफा वर्ल्डकप सोबत भारतीय टॉप अँकर मधील एक आहे. त्यांनी 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स ह्याबरोबर भरपूर स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये हिस्सा घेतला आहे. त्याचबरोबर स्टुअर्ट बिन्नी २०१५ मध्ये भारतीय वर्ल्डकप टीम सोबत होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like