एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भीष्मपितामहची भूमिका साकारणारा हा अभिनेता वयाच्या ६२ व्या वर्षी आज हि आहे या कारणामुळे अविवाहित..कारण जाणून थक्क व्हाल..

टीव्ही सुपरस्टार मुकेश खन्ना आपल्या जबरदस्त भूमिकेसाठी इंडस्ट्रीमध्ये खूप ओळखला जातो. तो फक्त टीव्ही शोसाठी नाही तर आपल्या बॉलीवूड करिअरसाठीही हिट म्हणून ओळखला जातो. त्याने ‘शक्तिमान’ मध्ये काम करून खूपच प्रसिद्ध झाला होता, तसेच ‘महाभारत’ मध्ये त्याने भीष्म पितामहची भूमिका साकारली जी आजही खूपच लोकप्रिय आहे. मुकेश खन्ना हे आगामी काही दिवसा पासून मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय ठरत आहेत. तो नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो, जे बर्‍याचदा वि’वादित असतात. त्याने कपिल शर्माकडून ते सोनाक्षी सिन्हा यांच्या बद्दल वि’वादित विधानामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

आम्ही सांगू इच्छितो कि मुकेश खन्ना आता ६२ वर्षांचा झाला आहे. विशेष म्हणजे तो अजून अविवाहित आहेत. त्याने अजून लग्न केलेले नाही. मुकेश खन्नाने कधीही लग्न का केले नाही हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. वास्तविक, काही काळापूर्वी मुकेश खन्ना याला ह्या प्रश्ना बद्दल विचारले गेले होते की ६२ वर्षांचा असूनही त्याने अजून लग्न का केले नाही? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि त्याने असं उत्तर दिले कि त्याने महाभारताचे भीष्म पितामहच्या भूमिकेचे खऱ्या आयुष्यात अनुसरण केले आणि त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

पण मुलाखती दरम्यान मुकेश खन्नाने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की ” ज्या लोकांना असे वाटते कि मी भीष्म पितामह ची भूमिका केली होती. त्यामुळे ती भूमिका मी माझ्या वयक्तिक आयुष्यात घेतली आहे. या कारणामुळे मी लग्न केले नाही. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि मी एव्हढा महान नाहीये कि भीष्म पितामह बनू शकेल, आणि मी भीष्म पितामह सारखा लग्न न करण्याचा प्रतिज्ञा घेतली नाही. माझा विश्वास आहे की लग्न हे नशीबात असते, मी लग्ना बद्दल एवढा आदर करतो कि कदाचितच दुसरा कोण करत असेल.”

त्याच वेळी मुकेश खन्ना पुढे म्हणाले की ” लग्न हे एक पवित्र नाते आहे आणि हे जोडपे स्वर्गातून बनून येते. हे दोन आ’त्म्यांचे मिलन आहे, दोन कुटुंबे एक होतात. एकमेकांच्या दुःखा’त आणि आनंदात सहभागी होतात. जर माझ्या नशिबात लग्न असते तर आता पर्येंत ते झाले असते. माझ्यासाठी कोणतीही मुलगी बनली नाहीये. ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे.तसेच सर्व जण ह्या वादा’ला इथेच संपवून द्या..”

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like