एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’, फेम विनोदवीर भाऊ कदमची मुलगी आहे खूप सुंदर आणि बो’ल्ड, पाहून तुम्ही हि वेडे व्हाल..

सध्या झी मराठी वाहिनीवर खूप वर्षांपासून एक कॉमेडी शो चालू आहे जो तुम्ही दररोज पाहत असाल पण हा शो कोणता बर? तर आम्ही सांगतो झी मराठी वरील हा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’, आज आम्ही ह्या मालिकेतील एका कलाकारांबद्दल बोलणार आहोत.

समोर हसवणून करणारे हे चेहरे आपल्या घरी कशे असतात बर हे कोणालाच माहीत नसत त्यासाठीचं आम्ही त्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चालत हे देखील सांगत असतो त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

झी मराठी वरील ‘हवा येऊ द्या’ ह्या कॉमेडी शो मध्ये आपण भाऊ कदम यांना कित्येक तरी लोकांना हसवताना पाहिले असेल पण तुम्ही असा विचार कधी केला की हजारो दुःख ल’पवून हा लोकांचे मनोरंजन करणारा भाऊ खऱ्या आयुष्यात कसा असेल बर?

सध्या सोशलमीडियावर भाऊ कदमचे खुप सारे मिम्स सतत व्हा’यरल होताना दिसत असतात. त्यात तुम्ही भाऊ कदम सारखे सेम दिसणारे त्यांचे भावांचे देखील फोटो पाहिले असतील आणि तुम्ही त्यांना भाऊ समजले असेल.

पण तुम्हाला माहीत नसेल की भाऊ कदमचे भाऊ हुबेहूब भाऊ सारखे दिसतात पण तुम्हाला अस वाटणे साहजिक आहे की ते जुळे भाऊ आहेत पण ही गोष्ट खरी नाही ते जुळे भाऊ नाही आहेत.

सध्या आपल्या घरी भाऊ कदम आई, बायको, भाऊ आणि आपल्या मुलांसोबत राहत असतात. भाऊ यांचा विवाह ममता हिच्याशी झाला होता. जेव्हा भाऊ प्रसिद्ध न्हवते तेव्हा ममताने भाऊला खुप पाठिंबा दिला होता.

भाऊला ३ मुली आणि १ मुलगा आहे. त्यातील थोरल्या मुलीचे नाव मृण्मयी कदम असे ठेवले आहे. मृण्मयी सांगते की मी जेव्हा १०वी पास झाले तेव्हा बाबानी माझे पोटभरून कौतुक केले बाबानी आजपर्यंत माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by •Mrunmayee kadam•🦄 (@manu_kadam_)

बाबा आपल्या आयुष्यात खूप तडजोड करतात पण आम्हला कोणत्याच गोष्टीची कमी भासू देत नाहीत.

एका भाषनात मृण्मयी म्हणाली होती की चला हवा येऊ द्या च्या शो वेळी बाबांना आयफोन गिफ़्ट मिळाला होता पण तो फोन त्यांनी न वापरता मला देऊन टाकला. माझे बाबा शुटिंगमुळे खुप वेळ घरी नसतात त्यांना शुटिंगसाठी दरवेळी खूप लांब जावे लागते तेव्हा मला त्याची खूप का’ळजी वाटते.

 

View this post on Instagram

 

A post shared by •Mrunmayee kadam•🦄 (@manu_kadam_)

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like