एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकार ‘भारत गणेशपुरे’ यांनी या कारणांमुळे ३ वर्षांपूर्वी केले होते दुसर्‍यांदा लग्न, कारण जाणून ध’क्का बसेल..

सिनेमात अशे अनेक प्रसंग आहेत कि एखादा कलाकार दुसर्‍या, तिसर्‍या वेळी किंवा बर्‍याच वेळा प्रे’मात पडले आहेत. प्रेम हे असे आहे कि प्रत्येकाला चांगल्या गोष्टींत आ’कर्षित करते. आपणास अशाच अनेक प्रेमकथा ऐकायला आणि बघायला मिळतात. एकमेकांसोबत काम करता करता कधी जवळीक होते हे कोणाला माहीत होत नाही आणि ती जवळीक कधी प्रेममध्ये बदलून जाते हे काळात सुद्धा समजत नाही

कधी कधी आपल्याला काही कामामुळे जेंव्हा आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब जाऊन राहावर लागते तेंव्हा आपल्या कळत कि आपण त्या व्यक्तीवर किती प्रेम करतो. अशा कथा दुर्मिळ आहेत. पण असे प्रेम प्रक’रण ३ वर्षांपूर्वी बघायला मिळाले होते.

भारत गणेशपुरे यांनी आपल्या कलेद्वारे सर्वांना कायम हसवले त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या मध्ये काम केले आहे .त्यांच्या वऱ्हाडी भाषेतील अनेक विनोदी भूमिका गाजलेल्या आहेत.पण प्रत्येकाला कधीकधी हसायला आणि रडवणारा भारत गणेशपुरे आयुष्यात इतका रो’मँ’टिक असेल याची कुणाला कल्पनाही केली नसेल!

”चला हवा येऊ द्या” मधले फेमस भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत अशी भारत गणेशपुरेंच्या लग्नाची बातमी आली असताना त्यांच्या चाहत्यांना एक ध’क्का बसला होता. चला हवा येऊ द्याची टीम काही वर्षांपूर्वी परदेश दौऱ्यावर गेले असताना त्यावेळी भारत आपल्या कुटूंबापासून, विशेषतः पत्नीपासून दूर होते.

त्यावेळी त्यांना पत्नीची खूप आठवण येत होती, आणि त्याच वेळीच त्यांना सौम्य हृद’यवि’काराचा झटका आला. त्यांना पुन्हा एकदा आपल्या पत्नीवर असलेले प्रेम वाटले. त्याचबरोबर त्यांचा ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास आहे, म्हणून परदेशातून परत आल्यानंतरते आपल्या ज्योतिषाच्या दिशेने पळाले. त्यावेळी त्यांच्या ज्योतिषाने त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

भारत गणेशपुरे २१ वर्षांपूर्वी अर्चना गणेशपुरे यांच्या बरोबर लग्न झाले होते .२०१८ मध्ये भारत गणेशपुरे यांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाले होते म्हणून त्या वेळी त्यांनी दुसऱ्यांदा लग्न करण्याचे ठरवले. यातूनच त्यांचे दोघांमधील प्रेम दिसून आले. त्यांना एक मुलगा देखील आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like