एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील या अभिनेत्रीचा संसार चालला आहे लैला मजणू सारखा! ३० वर्षापेक्षा जास्त टिकला आहे संसार..

मित्रानो बॉलिवूड मध्ये आपण खूप सारे प्रेमाचे झोल बगत असतो पण या नवीन आलेल्या पद्धतीत २ मुलं २ बाळ नंतर बसतोय घटस्पोटाला आळ असेच म्हणावे लागेल. फॅन्सना देखील आत्ता समजले आहे की कोणतेच प्रेम जास्त काळ टिकत नाही आणि जे टिकले त्यांचे इतिहासाने नोंद घेतली.

लैला मजणू, शाहजहां-मुमताज, पृथ्वीराज संयुक्ता, बाजीराव मस्तानी असे खूप सारी उदाहरणे आहेत. पण बॉलिवूड मध्ये काहीच अश्या जोड्या आहेत ज्या आजपर्यंत टिकल्या आज आम्ही त्याचबद्दल बोलणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

१) अनिल कपूर आणि सुनीता
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि सुनीता यांनी १९८४ साली लग्न केलं होतं, सुनीता एक सुप्रसिद्ध मॉडेल आहे त्यांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही त्यांच्यात आज देखील प्रेम आहे.

२) अक्षय कुमार ट्विंकल खन्ना
अभिनेता अक्षय कुमार याना बॉलिवूड मध्ये खूप सारे लोक ओळखतात मधल्या काही काळात त्यांच्या अ’फे’र्सच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, अक्षय कुमार यांनी २००१ मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला आज २१ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीदेखील ते आज खूप खुश आहेत.

३) अजय देवगण- काजोल
अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची जोडी खूप लोकांना आवडते, काजोल आणि अजय यांनी १९९९ मध्ये कोणाला न सांगता गुपचूप लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत तरीदेखील ते आज खूप आनंदी आहेत.

४) शाहरुख खान गौरी खान
शाहरुख खान जेव्हा काहीच न्हवता तेव्हा त्याला गौरीला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले होते, कारण गौरी तेव्हापासून शाहरुख सोबत आहे जेव्हा तो कोण्हीच नव्हता. शाहरुखने १९९१ मध्ये गौरीशी लग्न केलं होत, त्यांच्या लग्नाला जवळपास ३० वर्षे पूर्ण झाली आहेत मित्रानो आजही ही जोडी फॅन्सना खूप आवडते.

५) जॅकी श्रॉफ आयशा श्रॉफ
बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफने १९८७ मध्ये आयेशा श्रॉफसोबत लग्न केलं होतं. तेव्हापासून ते दोघे आजही एकत्र आहेत, जॅकी आणि आयशा यांच्या लग्नाला जवळजवळ ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत, जॅकी श्रॉफची पत्नी सोशल मिडियापासून लांब राहत असते.

You might also like