एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बालिका वधू’ मधील आनंदी झाली आहे मोठी, फोटो पाहून तुम्ही पण थक्क व्हाल..दिसते सुंदर आणि खूपच बो’ल्ड..

‘बालिका वधू’ या मालिकेची ‘आनंदी’ तुम्हाला आठवते का, ही सीरियल इतकी लोकप्रिय झाली होती कि आनंदीला भारताच्या प्रत्येक घरा घरा मध्ये ओळख निर्माण झाली. आनंदीचे नाव आपल्या आठवताच एक दृ’श्य समोर येते ज्यात एका लहान मुलीचे मोठ्या मुलासोबत लग्न लावून दिले जाते, आणि अगदी लहान वयातच तिला सासरच्या घरी पाठवले जाते. टीव्ही जगात हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. टीआरपीच्या बाबतीत दुसऱ्याशो पेक्षा हा शो खूप पुढे होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि ‘बालिका वधू’ मध्ये आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर आता खूप मोठी झाली आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की बालिका वधू च्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर होती. लोकांना ती खूप क्यूट आणि सुंदर वाटली. अविकाच्या नि’रा’ग’स’प’णा’ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आणि म्हणूनच हा कार्यक्रम बर्‍यापैकी लोकप्रिय झाला. या शोमुळे चाहत्यांना अजूनही अविका खूप आवडते. पण, आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर आता दुसर्‍या एका टीव्ही शोमध्ये दिसली आहे. असे असूनही, लोक तिला खूपच प्रतिसाद देत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि लोकप्रिय टीव्ही शो ‘बालिका वधू’ ची आनंदी उर्फ ​​अविका गौरच्या रि’ले’श’न बद्दल गेल्या वर्षी मनीष रायसिंगालीसोबत बरीच चर्चेत होती, तसेच मनीष अविकापेक्षा १८ वर्षांनी मोठा आहे. असे असूनही अशा बातम्या समोर आल्या की दोघेही रि’ले’श’न’शि’प मध्ये आहेत. पण, अशी बातमी समोर आल्यानंतर अविकाने आपली बाजू मांडत म्हणाली कि, ‘मनीष माझ्या वडिलांपेक्षा थोडा लहान आहे, मग आमच्यात काय असू शकते ?’ तसेच आता अविका बरीच मोठी झाली आहे. आणि ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

ती पहिल्या पेक्षा आता खूपच बो’ल्ड झाली आहे. ‘बालिका वधू’ मध्ये आनंदीची भूमिका साकारून अविकाने सर्वांना वेड लावले. आता लोक तिला ‘ससुराल सिमर का’ मधील रोल च्या भूमिकेत जास्तच पसंत करत आहे. अविकाने तिच्या कामामुळे सर्वांना प्रभावित केले आहे आणि म्हणूनच ती आजही खूप लोकप्रिय आहे. तसेच अविकाला लहानपणापासूनच फॅशन शोमध्ये भाग घेण्याची आवड आहे. २००७ मध्ये, तिने लैक्मे फॅशन वीकमध्ये मुलांच्या ब्रँड गिनी आणि जॉनीसाठी सर्वोत्कृष्ट मॉडेलचा पुरस्कार जिंकला. पण हल्ली आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौर मनीष रायसिंगालीसोबत रि’ले’श’न’शि’प’ साठी चर्चेत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा..

You might also like