एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नुकताच विवाह बंधनात अडक’लेला बाहुबली फेम भल्लालदेवची पत्नी आहे खूपच सुंदर, पहा फोटो..

आज काल हॉलीवूड प्रमाणे सुद्धा साऊथ आणि बॉलिवूड मध्ये ब’जेट जास्त वापरून फिल्म्स बनवले जातात काही फिल्म्स फ्लॉ’फ झाल्या पण काही फिल्ममुळे त्यातील कलाकार आणि फिल्म बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली आणि त्याचबरोबर त्यांनी एक वेगळाच इतिहास बनवून टाकला.

आम्ही सांगतोय फिल्म “बाहुबली” बद्दल, बाहुबली २०१५ ची एक अशी वॉ’र फिल्म आहे जी बगून लोकांनी खुप साऱ्या टाळ्या वाजवल्या, बाहुबलीचे डायरेक्टर एस एस राजमौली यांनी नि’स्वार्थी काम करून हे फळ आपल्या टीमला समर्पित केलं, त्याचबरोबर बाहुबली मधील कलाकार देखील तेवढ्याच ता’कदीचे होते ह्या मध्ये प्रभास, तमन्ना, अनुष्का शेट्टी, राणा दग्गुबाती ह्या सारखे दिगग्ज कलाकार होते ह्या फिल्मच बजेट सुमारे १८० को’टी रुपये एवढे होते.

अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार बाहुबली फिल्म मधील वि’लन म्हणजेच अभिनेते राणा दग्गुबातीने काही काळापूर्वी एका सोशल मीडिया पोस्ट वरून त्यांनी मिहिका बजाज याना प्रो’पो’ज केल्याची माहिती मिळाली, या प्रो’पो’ज केलेल्या पोस्ट खाली त्यांनी अस देखील लिहल होत की मिहिका हिने होकार कळवला आहे.

प्रसिध्द फिल्म बाहुबली मधले विलन भल्लालदेव यांनी त्यांची प्रि’यसी मिहिका बजाज सोबत लग्न केलं आहे, बॉलिवूड मधील आणि त्याचबरोबर दाक्षिणात्य मधील सुपरस्टार राणा यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हँडल वरून कळवली आहे. त्याचबरोबर अभिनेते राणा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर खूप सारे लग्नाचे फोटोज शेअर केले आहेत त्याचबरोबर त्यांनी ट्विटवर लिहल आहे की ” हे सर्व अधिकृतपणे पार पडलं आहे” त्यांनी खूप सारे फोटोज पोस्ट केले आहेत.

त्या फोटोमध्ये राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज खूप खुश दिसत आहे शेअर केलेल्या फोटो मध्ये राणा दग्गुबाती यांनी पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला आहे तर मिहिलाने देखील नारंगी गुलाबी रंगाचा साडी आणि त्यावर ब्लाऊज परिधान केलं आहे.

राणा दग्गुबाती यांनी एका पोस्ट मधून सांगितलं होतं की मी मिहिका बजाजला प्र’पो’ज केलं आहे पण तिने उत्तरामध्ये आपला होकार कळवलं आहे त्यामुळे आमच्या टीम कडून त्यांना सुखी जीवनाच्या शुभेच्छा.. !

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like