एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बजरंगी भाईजान’ मधील मुन्नी ५ वर्षांमध्ये झाली आहे इतकी मोठी, नुकतेच दिवाळीचे फोटो आले आहेत समोर..पहा

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये दर आठवड्याला एक नवीन चित्रपट रिलीज होत असतो परंतु को रो ना मुळे थिएटर बंद असल्यामुळे काही चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्म वरती रिलिज होत आहेत. असे अनेक चित्रपट होऊन गेले आहेत ज्यांनी लोकांचा मनामध्ये एक जागा निर्माण केली आहे. लोक त्या चित्रपटांना वर्षानुवर्षे विसरत नाहीत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे सलमान खानचा बजरंगी भाईजान. सलमान खानला बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार मानला जातो आणि तो कोणत्याही चित्रपटात असला तरी तो चित्रपट हिट होतो. बॉलिवूड मध्ये सलमानचे अनेक असे चित्रपट आहेत त्यांनी इतिहास घडवला आहे आणि आजही लोक त्यांना पाहणे पसंद करतात.

सन २०१५मध्ये सलमान खानचा एक चित्रपट आला होता तो म्हणजे बजरंगी भाईजान. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट असल्याचे सिद्ध झाले आणि या चित्रपटात सलमान खानपेक्षा एक दुसऱ्या पात्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते ते म्हणजे मुन्नी. या बालकलाकाराने आपली निर्दो-षता आणि भो ळे पणाचे कृत्य करून सर्वांचे मन जिंकले होते.

जरंगी भाईजान या चित्रपटात दिसणार्‍या छोट्या गोड निरागस मुन्नीचे खरे नाव हर्षाली मल्होत्रा असे आहे. सीमेच्या पलिकडे असलेल्या छोट्या मुन्नीला त्याच्या घरी पाठवण्यासाठी सलमान खानने आपला जीव धो क्यात घातला होता. या चित्रपटात सलमान खानने जबरदस्त अभिनय केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले गेले होते. तसेच मुन्नीचा अभिनय करणारी हि बालकलाकार हर्षाली मल्होत्राच्या हि शानदार अभिनयाचे सर्वानी कौतुक केले आणि आजही मुन्नीची व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात आहे.

बजरंगी भाईजान या चित्रपटात हि लहान मुलीच्या रूपात दिसणारी मुलगी तेव्हा ७ वर्षाची होती. आणि आता यि १२ वर्षाची झाली आहे. आता ती खूपच सुंदर दिसत आहे. हर्षाली सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव रहात असते आणि बर्‍याचदा तिची सुंदर छायाचित्रे चाहत्यांसमवेत शेअर करत असते आणि तिचे चाहते हि तिचे फोटो पसंद करत असतात. सोशल मीडियावर हर्षालीची बरीच फॅन फॉलोइंग आहे.

नुकतीच हर्षालीने भावबीज वेळी भावाची पूजा करण्याचा एक फोटो शेअर केला आहे आणि ते चित्र पाहिल्यानंतर चाहत्यांनाही धक्का बसला कारण या चित्रांमध्ये हर्षाली खूप मोठी आणि सुंदर दिसत आहे. सध्या तिचे हे चित्र सोशल मीडियावर खूप व्हा यरल होत आहे आणि हर्षालीचे हे लुक सर्वांनाच पसंत पडत आहे. तिचा चाहत्यांनी या वरती अनेक टिप्पणी करत लिहले आहे कि हर्षाली आता मोठी झाली आहे आणि सुंदर हि दिसत आहे.

हर्षाली मल्होत्राचा हा चित्रपट बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा होता आणि पहिल्याच चित्रपटात तिला मुन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट महिला डेब्यू फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like