एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बहुचर्चित ‘बाहुबली’ चित्रपटामध्ये कटप्पाची भूमिका करणारा हा अभिनेता आता दिसतो असा, आहे साऊथचा प्रसिद्ध अभिनेता..

मित्रांनो बाहुबली हा भारतीय चित्रपटाचा सर्वात सुपरहिट चित्रपट आहे, या चित्रपटाने प्रेक्षकांची खूपच मने जिंकली. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि प्रभास, राणा दग्गुबति, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया हे प्रसिद्ध अभिनेते आहेत पण आज आम्ही तुम्हाला प्रभास, राणा दग्गुबति, अनुष्का शेट्टी ह्याच्या बद्दल न सांगता आम्ही तुम्हाला या सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि स्टाईलिश दिसतो. चला तर आपण कट्टापा बद्दल जाणून घेऊ..

बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पाची  भूमिका साकारणारा अभिनेत्याचे खरे नाव सत्यराज आहे, ते एक भारतीय चित्रपट श्रुष्टीतला खूप प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९५४ रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. तसेच ते अभिनेत्या बरोबर दिग्दर्शक देखील आहेत. तसेच त्याने अनेक चित्रपटामध्ये दिग्दर्शन देखील केले आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि त्यांनी बाहुबली चित्रपटात जबरदस्त भूमिका केली होती. ज्यामुळे त्याची लोकप्रियता फक्त भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध झाले होते. तसेच त्यांना लहानपणा पासूनच अभिनयाची आवड होती.

त्यांनी फिल्मी करियर ची सुरवात १९७८ मध्ये ‘सट्टम एन कईल’ या चित्रपटा मधून केली होती, आणि हा चित्रपट देखील खूपच सुपरहिट झाला होता. पण त्यांना जी बाहुबली चित्रपटातून लोकप्रियता भेटली ती दुसरीकडून कोठूनच भेटू शकली नाही.

तसेच सत्यराज यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याने १९८६ मध्ये महेश्वरी सोबत लग्न करून त्याने संसार थाटला. तसेच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पण ते आपल्या फॅमिली सोबत खूप वेळ सोबत घावतात. त्यांच्या कारकिदीमध्ये त्यांनी अनेक चित्रपट मध्ये काम केले आहेत, आणि त्याचे अनेक चित्रपट हिट देखील झाले आहेत. ते एक खूपच शांत स्वभावाचे अभिनेता आहेत. तसे पाहायला गेले तर ते एकदम  साधे सुधे आयुष्य जगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like