एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाहुबली फेम कटप्पाची मुलगी दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड, तिच्यासमोर पडतील बॉलिवूड अभिनेत्री फिक्या फोटो पहा..

दरवर्षी खूप सारे नवनवीन चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी येत असतात काही चित्रपट वेगळ्या लेखणीचे असतात तर काही चित्रपट वेगळ्या चित्रीकरणाचे, मागील काही वर्षांपूर्वी खूप सारे उत्तम चित्रपट आले होते, त्यातील एक चित्रपट म्हणजे बाहुबली.

बाहुबली या चित्रपटाने खूप सारे दिवस आपलं अधिराज्य गाजवल होत, तुम्ही नक्कीच बाहुबली हा चित्रपट पहिला असेल. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्वच रेकॉर्ड नाहीसे करून टाकले या चित्रपटातील चित्रीकरण आणि कथा यावर चित्रपट खूप हिट ठरला मुळात या चित्रपटात काम करणारी लीड कलाकार उत्तम काम करत होते.

यातील एक मुख्य अभिनेता कटप्पा याला तर तुम्ही निश्चित ओळखत असाल, बाहुबली चित्रपटातील कटप्पा हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडल होत, या चित्रपटात बाहुबली कटप्पाला मामा मानत असतो. मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की चित्रपटात काम करणारा कटप्पा यांचे खरे नाव सत्यराज आहे, पण चित्रपट रिलीज झाल्यापासून त्यांना सगळे कटप्पा या नावानेच ओळखतात. तुम्हाला ऐकून ध’क्का बसेल की सत्यराज याचे वय वर्ष ६५ आहे त्यांनी आत्तापर्यंत २००हुन अधिक चित्रपटात काम केलं आहे.

पण या चित्रपटात काम करणारा सुप्रसिद्ध अभिनेता सत्यराज याची मुलगी तुम्हाला माहितीये का? तर आज आम्ही तिच्याबद्दल बोलणार आहोत. आत्ता तुमच्या मनात असंख्य प्रश्न येत असतील की कटप्पा याची मुलगी कशी दिसते बर? काय करते बर? तर विचार करणे सोडा आत्ता आम्ही त्याबद्दल बोलणार आहोत.

कटप्पा यांच्या मुलीचे नाव दिव्या असे आहे ती दिसायला खूप सुंदर आहे ती सध्या आत्ता खूप मोठी झाली आहे, तिच्या काही फोटोवरुन तुम्हाला लक्षात येईल की दिव्या किती स्मार्ट आहे ते, कटप्पा यांची मुलगी दिव्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत फोटो अपलोड करत असते त्यामुळे ती चर्चेत असते.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मी दिव्या एक न्यूट्रिशनिस्ट आहे जो लोकांच्या आरोग्याची काळजी घेते. दिव्याने या विषयात एम फील पूर्ण केले आहे आत्ता ती सध्या पीएचडीही करत आहे.

अभिनेता सत्यराज लवकरच एका आगामी चित्रपटातून प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळणार आहे, तर मित्रांनो अभिनेता सत्यराज यांची कन्या दिव्या तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like