एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भारतीय संस्कार! वयाच्या ५२ व्या वर्षी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीचे बि’क’नी मधील फोटो झाले लीक, पहा फोटोस…

बॉलिवूडमध्ये अश्या खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळून सुद्धा काम मिळाली नाही. प्रसिद्धीच्या ज्योतात असताना देखील इंडस्ट्री सोडून आपला वेळ वाया घालवायला लागल्या. बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप सारे चित्रपट मागील काळात नावाजले आहेत त्यातील एक सलमान खान यांचा चित्रपट म्हणजे “मैने प्यार किया” याने प्रेक्षकांना प्रेमात पडायला लावलं. बॉलिवूड इंडस्ट्रीत आज देखील या चित्रपटाला नावाजल जात. बॉलिवूडमध्ये असे खूपच कमी चित्रपट आहेत ज्यांना खूप साऱ्या प्रेक्षकांनी प्रेम दिले.

सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री आजही सौंदर्याच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही आहे. अलीकडेच भाग्यश्रीने तिचा बि’कि’नी अवतारातील फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. जे पाहून सर्वांना धक्का बसला आहे, तिचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भाग्यश्री यांनी सलमान खान यांच्यासोबत बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रदार्पण केलं होतं. त्यानंतर त्या खूप फेमस झाल्या होत्या त्यांचा बॉलिवूड मधील पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून दिली. जेव्हा त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली त्याअगोदर त्या साऊथ इंडस्ट्रीत काम करत होत्या.

वयाने ५२ वर्षाच्या असणाऱ्या भाग्यश्री यांनी अलीकडेच त्याचे काही फोटोज शेयर केले आहेत, त्या आपल्या वयाच्या खूप पूढे असताना त्यांनी हल्लीच आपला बि’क’नी अवतारातील फोटो शेयर केला आहे ज्याला पाहून चाहत्यांना ध’क्का बसला आहे. हा फोटो हल्लीच्या अभिनेत्रीना देखील लाजवेल इतका सुंदर आहे. आपल्या वयाच्या ५२ व्या वर्षी असून सुद्धा भाग्यश्री खूप सुंदर आणि फिट दिसतात. त्यांनी काढलेले अलीकडील बिकनी मधील फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

मिळालेल्या फोटोत त्या आपल्या खास मैत्रिणीसोबत पूलमध्ये मजा करताना दिसत आहेत. तिने निळ्या रंगाची बि’कि’नी घातली आहे. भाग्यश्रीचा हा बि’कि’नी अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वयाचा अर्धा टप्पा ओलांडल्यानंतरही त्याचे फिटनेस पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ती लवकरच प्रभाससोबत ‘राधे श्याम’ चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिचे हे फोटो कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर कळवा.

View this post on Instagram

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

You might also like