एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुझा प’र’कर वर कर आणि नवाजच्या वर बस! दिग्दर्शकाने केलेल्या या सीनच्या मागणीमुळे अभिनेत्री चित्रांगदाला कोसळले रडू..

मित्रानो बॉलिवूड मध्ये काय होईल याचा काही नेम नाही हल्ली दिग्दर्शकाच्या का’स्टिंग का’ऊच बद्दलच्या चर्चा खूप वाढल्या आहेत मनोरंजन क्षेत्रात सुरवातीला पात्र शोधण्यासाठी दिग्दर्शकानं फिरावं लागत होतं पण आत्ता इतकी लोक अभिनय क्षेत्रात उतरली आहेत की त्यामुळे का’स्टिं’ग का’ऊच सारखा प्रकार समोर येत आहे.

त्यामुळे कलाकारांना या फेस मधून जाताना अवघड जात. का’स्टिंग का’ऊच खरतर हा एक गैर’प्रका’र आहे. जो सध्या फिल्म इंडस्ट्री मधील काही लोकांनी तुझं करीयर बनवून देतो म्हणून हा प्रकार चालू केला आहे. शक्यतो हा प्रकार तरुण मुलींसोबत जास्त प्रमाणात होतो. या प्रकारात मुलींचे लैं’गिक शो’षण केले जाते.

मित्रानो आत्ता अलीकडेच अभिनेत्री चित्रांगदाने बाबूमोशाय बंदुकबाज या चित्रपटात काम केले आहे. त्या चित्रपटाच्या सेटवरील एक गंभीर अनुभव शेयर केला आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेला बाबूमोशाय हा चित्रपट तसा फार काहीसा चालला न्हवता. या चित्रपटात मित्रानो बॉलिवूड मधीव स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी याने काम केले होते. पण हा चित्रपट खऱ्या अर्थाने चित्रांगदाने शेयर केलेल्या अनुभवामुळे जास्त चर्चेत आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitrangda Singh (@chitrangda)

मित्रांनो २०१८ मध्ये खूप साऱ्या अभिनेत्रींनी त्याच्या लैं’गि’क शो’ष’णाबद्दल अनुभव सांगितला होता काहींनी गंभीर आ’रो’प देखील केले होते. त्याचबरोबर बाबूमोशाय बंदुकबाज या चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव चित्रांगदाने शेयर केला आहे.

त्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एका बो’ल्ड सीन मुळे चित्रांगदा अवस्थ झाली होती, जेव्हा मी चित्रपटाचे शुटिंग करत होते तेव्हा अचानक मला नवाजुद्दीन सोबत इं’टि’में’ट सीन करण्यास सांगितले होते.

दिग्दर्शक अचानक माझ्याजवळ येऊन म्हणाले की तुझा प’र’क’र वर कर आणि… या त्यांचा वाक्यामुळे मला काहीच समजलं नाही, मग त्यांनी मला नावाजच्या वर बसायला सांगितलं आणि.. मग माझ्या पूर्ण लक्ष्यात आला की याना माझ्याकडून काय करून घ्याचे आहे.

हे ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आले होते दिग्दर्शक म्हणाले की मी दिग्दर्शक आहे त्यामुळे मी सांगेल तस तुला करावं लागेल. त्यामुळे हे एक प्रकारच शो’ष’ण होत तिथे खूप जण उपस्थित होते पण कोण्हीच माझ्या बाजूने थांबले नाही. मी तिथून निघून गेले. मी तो चित्रपट सोडून टाकला.

You might also like