एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यामधील हि अभिनेत्री आठवते का? आता १५ वर्षानंतर दिसते अशी कि ओळखू हि शकणार नाही..

बॉलिवूडचा असा कोणता चित्रपट असू शकत नाही ज्यामध्ये आयटम साँग नाही. ज्या प्रमाणे जेवामध्ये मीठ नसले कि जेवण रुचकर लागत नाही त्याप्रमाणे चित्रपटात आयटम साँग असल्याशिवाय मजा येत नाही. जेव्हा जेव्हा आयटम साँग्सचा प्रश्न येतो तेव्हा काही नायिकांची नावे समोर येतात. 

जरी आजकाल प्रत्येक नायिकेला आयटम नंबर करायचा आहे पण सनी लिओन, मल्लिका शेरावत, मलाइका अरोरा अशी काही नावे आहेत ज्यांचे नाव पहिल्या यादीत येते. आयटम गाण्यांबद्दल बोलताना काही वर्षांपूर्वी एक गाणे प्रेक्षकांनी पसंत केले होते ते म्हणजे ‘बाबूजी जरा धीरे चलो’.

हे गाणे बॉलिवूडचे पहिले हिट आयटम सॉंग म्हणता येईल. या गाण्यानंतर चित्रपटांमध्ये आयटम साँग्सचा जमाना आला. २००३ मध्ये ‘दम’ या चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि दिया मिर्झा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ‘बाबूजी जरा धीरे चलो’ असे एक गाणे होते ज्याने आपली जादू प्रेक्षकांवर पसरविली होती. त्यावेळी या गाण्याने बरीच प्रसिद्धी मिळवली होती.

गाण्याने रातों रात बनवले सुपरस्टार
हे गाणे अभिनेत्री याना गुप्तावर चित्रित करण्यात आले होते. या आयटम साँगसमोर लोकांनी चित्रपटाकडे लक्ष दिले नाही. या गाण्यातील खास गोष्ट अशी होती की नायिकेची एन्ट्री म्हशीवरून आहे. हे गाणे इतके हिट झाले की याना रातोरात स्टार बनली. तिने तिच्या नृत्यांनी लाखो लोकांची मने चो’रली.

२३ एप्रिल १९७९ रोजी जन्मलेल्या याना गुप्ताने गदी लहान वयातच ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. तिने फक्त वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने अनेक लघुपटांमध्ये मॉडेलिंग केली. त्या दिवसांत, यानाला लेक्मे ब्रँडशी संबंधित असण्याची संधी मिळाली. यानाने किंगफिशर एअरलाइन्सचे मॉडेलिंगही केले होते, याशिवाय कॅलेंडरसाठी यानाने अनेक बि की नी शूट केले आहेत. परंतु काही काळासाठी, याना पूर्णपणे इंडस्ट्रीपासून दूर आहे.

ती बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात किंवा गाण्यात दिसली नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी यानाची काही ताजी छायाचित्रे घेऊन आलो आहोत. २००१ साली याना गुप्ताने सत्यकाम गुप्ताशी लग्न केले. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि वर्ष २००५ मध्ये दोघांचेही घ ट स्फो ट झाले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like