एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाप रे! पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या कर्णधाराने केला आपल्याच बहिणीशी साखरपुडा, पुढच्या वर्षी करणार लग्न..

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम लवकरच लग्न बंधनात बांधणार आहे. तो पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. त्याने आपलीच चचेरी बहन सोबत साखरपुडा केला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या दुसर्‍या टप्प्यात भाग घेण्यासाठी बाबर आझम अबू धाबी येथे आहे. सध्या तो क्वा-र-न-टी-न मध्ये असून त्याने साखरपुडा केल्याची बातमी समोर येत आहे.

बाबर आझम पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून खेळत आहेत. या स्पर्धेचे उर्वरित २० सामने ९ जूनपासून खेळले जाऊ शकतात. बाबर आझमला हि गोष्ट गु-प्त ठेवण्याची मात्र, जिओ न्यूज या पाकिस्तानी वाहिनीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान संघातील दुसऱ्या खेळाडूंना या बाबत आधीच माहिती होती.

अलीकडेच पाकिस्तानचे माजी कसोटी कर्णधार अझर अली यांनी ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रात बाबरच्या लग्नाचा उल्लेख उपस्थित केला होता. वास्तविक एका चाहत्याने अझर अलीला विचारले की बाबर आजमला आपण काय सल्ला देऊ इच्छित आहात. यावर अझरने प्रत्युत्तरात लिहिले की त्याने आता लग्न करायला हवे.

बाबर पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून खेळत असून या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा सर्वांकडून आहे. आपल्या फलंदाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यावर लैं-गि-क शो-ष-णा-चा आ-रो-प करण्यात आला होता. एका महिलेने त्याच्यावर ध-म-की दिल्याचा आ-रो-प देखील केला होता, बाबरने तिच्याशी लग्नाची खो-टी आश्वासने दिली होती असेही या महिलेने म्हटले होते.

लग्नाच्या बहाण्याने बाबरने तिच्यावर दहा वर्ष लैं-गि-क अ-त्या-चा-र केल्याचे या महिलेने म्हटले होते. मी गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची ध’मकी दिली.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like