एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सैराट फेम अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ सोबत चित्रपट करतोय हा मराठी सुप्रसिद्ध अभिनेता नाव ऐकून थक्क व्हाल..

मराठी सिनेक्षेत्रात खूप सारे चित्रपट बनत असतात पण त्यातील निम्मे काही कारणास्तव फ्लॉ’प होतात, हवा तसा प्रेक्षक त्या चित्रपटाना मिळत नाही ते दुर्दैव, पण अलीकडील काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटाकडे लोक खूप अशयाने बगू लागली आहेत मराठी इंडस्ट्री मध्ये कधी कोणता पिक्चर येईल आणि तो बॉलिवूडला हलवून टाकेल सांगत येत नाही.

त्यामुळे अलीकडेच मराठी कलाकार बॉलिवूड मध्ये सुद्धा भरारी घेताना दिसत आहेत मागील काही वर्षांपूर्वी आलेला चित्रपट “सै’राट” याने सर्वाधिक कमाई करून आपलं नाव मिळवलं पण ह्या चित्रपटातील गाणी चाहत्याना जशीच्या तशी पाठ आहेत पण त्या सैराटचा जोश अंगातील कमी होत चाललंय तर तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की सैरा’ट मधील मुख्य कलाकार आत्ता काय करत आहेत ? तर आम्ही सांगतो सै’राट मधील अर्चि सध्या एका नवीन चित्रपटात प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे.

सै’राट मुळे घरा घरात पोहचलेली अर्चीला कोण्ही नाही ओळखत,पण आत्ता अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एका नवीन भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीस येणार आहे, तिचा नवीन चित्रपट “आठवा रंग प्रेमाचा” ह्या चित्रपटाच्या नावाची ऑफीसिएल घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे सैराट मधील अर्ची आत्ता प्रेक्षकांनसाठी नवीन काय करू शकते हे चाहते बगण्यास खूप उत्सुक आहेत.

आदिनाथ पिक्चर्स , राकेश राऊत प्रॉडक्शन आणि टॉप अँगल प्रॉडक्शनने ह्या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे, एए फिल्म्स ह्या चित्रपटाचे वितरक आहेत तर ह्या चित्रपटाचे निर्माते समीर कर्णिक , राकेश राऊत आणि आशिष भालेराव हे आहेत.

ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक खुशबू सिन्हा ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्याचबरोबर ह्या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू बरोबर प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे सुद्धा स्क्रीन शेयर करणार आहेत माहितीनुसार दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर विशाल आनंद हा कलाकार ह्या चित्रपटातुन सिनेक्षेत्रात प्रदार्पण करणार आहे.

आजपर्यंत प्रेमावर खूप चित्रपट बनले आहेत आणि भविष्यकाळात सुद्धा असे चित्रपट बनत राहतील पण अस कळलं आहे की ह्या चित्रपटातील कथानक खूप वेगळ्या स्वरूपाचे आहे तर तुम्हाला काय वाटत या फिल्मच कथानक कस असेल ? ह्या फिल्मची रिलीज डे ट लवकरच घोषित करण्यात येईल त्यामुळे चाहते प्रतीक्षा ठेऊन बसलेत.त्याचबरोबर सैराट फेम परश्या म्हणजेच आकाश ठोसर सुद्धा एका नवीन माध्यमातून लोकांच्या भेटीस येणार आहे.

You might also like