एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अनुष्का शर्माची एका वर्षांची कमाई जाणून डोळे पांढरे होतील, पती विराटची मिळून आहे दोघांची इतकी संपत्ती..

अनुष्का शर्मा बॉलीवुडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. नुकताच तिने आपल्या मुलीला जन्म दिला आहे आणि ती आई बनली आहे. ती आणि तीच नवरा विराट सध्या फादरहुडची एन्जॉय करत आहे. अनुष्का शर्मा २०१९ मध्ये फिल्म ‘जीरो’ या चित्रपटामध्ये अखेरची दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती फारसे काही करू शकला नाही.

विराट आणि अनुष्काची जोडी अनेक लोकांची आवडती जोडी म्हणून समोर आली आहे.  विराट हि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. दोघे हि आपल्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हला या लेखामधून विराट आणि अनुष्का यांच्या संपत्ती बद्दल सांगणार आहे.

रिपोर्ट नुसार २०१९ मध्ये अनुष्का शर्माने २६.६७ को-टी रुपये कमवले आहेत. त्यांची हि कमाई फिल्म ‘जीरो’ आणि अनेक जाहिरातीं मधून झाली आहे. चित्रपटवितरिक्त अनुष्का जाहिरातींमधून हि भरपूर कमाई करते. २०२० मध्ये अनुष्का चित्रपटापासून दूर राहिली असली तरी तिने प्रोड्यूसर म्हणून दोन मोठे प्रोजेक्ट ऑनलाईन प्लेटफॉर्मवर स्ट्रीम केले आहेत.

वर्ष २०२० मध्ये वेब सीरीज ‘पाताललोक’ अनुष्काच्या प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म्स ने प्रोड्यूस केली. अमेजन प्राइम वरती हि वेबसेरीज स्ट्रीम झाली होती. त्याच्याबरोबर ही अनुष्काची प्रोडक्शन हाऊस मध्ये बनवलेली ‘बुलबुल’ सिरीज हि नेटफ्लिक्स वर स्ट्रीम झाली आहे. लोकांनी या दोन्ही सिरीजला चांगला प्रतिसाद दर्शवला होता.

जीक्यू इंडियाच्या रिपोर्टिंग नुसार अनुष्का शर्माची एकूण संपत्ती ३५० को-टी इतकी आहे. आणि विराटची प्रॉपर्टी विचारात घेतली तर दोघांची मिळून १२०० को-टी इतकी आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like