एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शरीराने खूप बारीक असणारी अभिनेत्री अनन्या पांडे, हिला ट्रो’लर म्हणतात ‘तू तर आहेस पूर्ण सपाट’…

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे सारखी आजकाल चर्चेत असते, २०१९ मध्ये बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलेली २२ वर्षीय अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर चांगलीच फॅन फोल्लोविंग बनवली आहे. सोशल मीडियावर आल्यापासून ती प्रत्येक दिवशी आपले फोटो विडिओ सतत पोस्ट करत असते. चाहते त्यांच्या फोटोना कधी पसंद करतात तर कधी खूप ट्रो ल करतात.

हरवेळी अनन्या पांडे सोशल मीडियावर ट्रोलचा शिकार बनते, कधी कधी लोक त्यांच्या बॉडीवरून किव्हा मग स्टार कीड मुळे त्यांना ट्रोलचा घेराव्यात यावं लागत. खूप वेळा लोकं त्यांना त्यांच्या शरीरावरुन खूप बोलतात ह्यावरून अभिनेत्रीने काहीतरी बोललं आहे. तुम्हाला हिंदी फिल्म्स मध्ये फक्त रंग, रूप, कपडे हे असावं लागतं. बाकीच्या कलाकार पेक्षा मुख्य कलाकारांना जास्त चांगले कपडे गाड्या वापराव्या लागतात. आणि एवढच न्हवे तर मुख्य कलाकारांना विचार पूर्वक बोलावं आणि वागावं लागत.

पण आजच्या या जमान्यात कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या शरीरावरुन ट्रो ल होत असतात, खूप वेळा अनन्याने हो भोंगल देखील आहे. एका वेळी त्यांना सपाट असलेली मुलगी देखील म्हंटल आहे. अलीकडेच अनन्या यावरून खूप ना रा ज होती तिला सोशल मीडियावर इतका ट्रो ल होत आहे तिला अस म्हणतात की तिच्यामध्ये मुलगी असलेली काहीच लक्षण दिसत नाहीत.

अलीकडेच अनन्या म्हणाली की ‘मला तो दिवस आणि टाइम आठवत नाही पण माझा एक फोटो खूप व्हायरल झाला होता ज्यात माझ्याबरोबर माझे आई वडील सुद्धा होते. त्यावेळी मी फिल्म्स मध्ये देखील अजून आले न्हवते त्यावेळी मला बारीक बगून सगळे म्हणायचे की, तू एका मुलग्यासारखी दिसतेस एकदम सपाट!

अनन्या ला हे सर्व ऐकून वा ई ट वाटलं ती म्हणते की अश्या सर्व गोष्टीनमुळे स्वतः मधला आत्मविश्वास आपण घालवत जाता. जेव्हा आपण स्वतः वर खूप प्रेम करता तेव्हा जर आपल्याला कोण्ही हे ऐकवलं तर आपला स्वतः वरचा विश्वासच उठून जातो. आत्ता मी एक अश्या स्टेज वर पोहचली आहे की मी स्वतःला स्वीकार करत आहे. अनन्याने २०१९ मध्ये  ‘स्टूडेंट ऑफ़ द ईयर 2’ यामधून फिल्मी जगत मध्ये पाऊल ठेवलं.
त्यांची पुढील फिल्म ‘लाईगर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ती ह्या फिल्म मध्ये साऊथ स्टार विजय देवराकोंडा याच्यासोबत दिसेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like