एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“चला हवा येऊ द्या” मधील हा कलाकार कधीकाळी करायचा भांड्यावर नावे टाकायची कामे..

कधीकाळी दिवसभर भांड्यावर नावे टाकायचा, आज आहे एक प्रसिद्ध कलाकार..

मित्रांनो या इंडस्ट्रीत पाऊल ठेवने ही कोणाची पण गोष्ट न्हवे त्यासाठी खूप जिद्द आणि मेहनत घ्यावी लागते, बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करण्याऱ्या सुप्रसिद्ध कलाकारांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मशागत केली आहे, त्यासाठी त्यांना खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागल्या आहेत काहींनी तर घर नसल्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपणे देखील पसंत केले आहे त्यांच्या याच जिद्दी मुळे त्यांना आज ही फिल्म इंडस्ट्री चांगलीच ओळखते पण आज आम्ही बॉलिवूड प्रमाणे खूप हिट आणि दमदार चित्रपटाची मैफिल घेऊन येणारी इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री बद्दल बोलणार आहोत.

मराठी इंडस्ट्री देखील बॉलिवूड प्रमाणे नावारूपाला आलेली आहे त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी खूप लोकधडपड करत असतात, पण मराठी सिनेसृष्टी अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूड पेक्षाही दर्जेदार आहे त्यामुळे मराठी कलाकार हिंदी चित्रपटात काम करताना दिसत असतात.

इंडस्ट्री काम करायचा म्हंटल की हवं ते सर्वकाही काम करता आले पाहिजे मागील काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर एक रियालिटी शो येऊन टेकला होता त्यातील मंडळी जास्त काही गाजलेली न्हवतीत, पण तरीही त्यांच्या अभिनयाच्या प्रचंड युक्तीमुळे मराठी बांधवाना त्यांनी एकत्रित करून घेतल ज्यामुळे ‘चला हवा येऊ द्या,’ शो निखळ मनोरंजनाचा भाग बनला आज त्या रियालिटी शोचे खूप सारे भाग बनले आहेत पण यातील कलाकार खऱ्या आयुष्यात काय करत होते? कसे होते याच्याबद्दल खूप जणांना माहिती नाही आहे.

आज आम्ही एका अशा कलाकाराची गोष्ट घेऊन आलो आहे ज्याने कधी काली भांड्यावर नावे टाकायची कामे केली आहेत. दुसरे तिसरे कोणी नसून त्या कलाकाराचे नाव अंकुर वाढवे असे आहे. तो एक चांगल्या कलाकारांसोबत एक चांगला कवी देखील आहे. “चला हवा येऊ द्या” शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि सर्व दुःख विसरायला लावणारा कॉमेडी अभिनेता अंकुर गाढवेचाही या शो मध्ये समावेश आहे.

अंकुरनं कारकिर्दीमध्ये अनेक नाटकांमध्ये हि काम केले आहे. गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या या सारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. याशिवाय जलसा या मराठी चित्रपटामध्ये हि त्याने काम केले आहे.

अलीकडेच अंकुरनं एक विडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता त्यामध्ये तो भांड्यावर मशीनने नाव कोरताना दिसत आहे. पूर्वी तो भांड्यावर नाव लिहण्यासाठी २ रुपये घेत असे आणि दिवसभर काम तो तो दिवसाकाठी १०० रुपये कमवत असे. बहिणीच्या वरती अंकुर भांड्यावर नाव टाकायचे काम करतांना या विडिओ मध्ये दिसून येत आहे.

अंकुरने या शोच्या जोरावर घराघरामध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. अंकुर सोशल मीडियावर हि नेहमी सक्रिय असतो आणि अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like