एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लहानपणी तिच्यासोबत झाला होता असा काही कां’ड, त्यामुळे बच्चन यांची मुलगी करत नाही कधी चित्रपटामध्ये काम, करून टाकले २३ व्या वर्षी लग्न..

हिंदी फिल्मचे महानायक अभिनेता अभिताभ बच्चन हरवेळी चर्चेत असतात, अभिताभच नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली सतत चर्चेत असते अभिताभ बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चन सोबत सारखा वेळ वा या घालवत असतात. हे सतत सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत. आजचा दिवस श्वेता बच्चन नंदा हिच्यासाठी खूप खास आहे श्वेता आज ४७ वर्षांची झाली आहे आजच्या दिवशी १९४७ मध्ये श्वेताचा जन्म मुंबई मध्ये झाला होता, परंतु ती आपल्या कुटुंबाप्रमाणे फिल्म्स मध्ये नाही आली. परंतु ती हरवेळी लाईम लाईट सोबत राहते.

आज त्याच्या जन्मदिवसानिमित्त आपली आपल्याला काही सांगणार आहोत, त्यांनी का आपलं करियर बॉलिवूड मध्ये नाही बनवलं ह्याबद्दलच्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबई मध्ये जन्मलेली श्वेता शिक्षणासाठी स्विट्जरलैंडला रवाना झाली होती, तीच शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पुन्हा मायदेशी परतली.

भारतात आल्यानंतर त्यांनी पत्रकार रूपात काम केलं. श्वेता म्हणते की तिला आधीपासूनच बॉलिवूड पासून लांब राहायचं होत, त्यांच्या घरात फिल्मी दुनियाचा माहोल राहतो त्यांची रुची कधीच फिल्म मध्ये काम करण्याची न्हवती. तुम्हाला माहीत नसेल पण २००६ मध्ये तिने मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. L’ Officiel India साठी त्यांनी काम केलं आहे.

श्वेता बच्चनला लिहायला खूप आवडतं, यासंबंधीचा खु ला सा तिने स्वतःने केला आहे, ह्यावेळी तिने एक प्रसंग सांगितलं आहे जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे आईबाबा खुप कामात व्यस्थ असायचे, कारण ते एक्टर असल्यामुळे त्यांना शिफ्ट नुसार काम करावं लागायचं. खुप वेळा ती आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी सेंटवर जायची,

एक दिवस ती आपल्या बाबाच्या म्हणजे अभिताभ यांच्या मेकअप रूम मध्ये खेळत होती त्यावेळी त्यांचं एका ओपेन सॉकेट मध्ये बोट अ ड कल ह्यामुळे श्वेता खूप घा ब र ली होती विनोद करत श्वेता एकदा म्हणाली होती की बहुतेक ह्याच घटनेमुळे मी इंडस्ट्री मध्ये काम करत नाही.

श्वेताच फिल्म इंडस्ट्री मध्ये नसलेल कारण हे देखील सांगितलं जातं की रिहर्सल करून देखील ती आपले डायलॉग विसरते, श्वेताने ह्याच्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. श्वेताला आधी वाटायचं की गाणं गाणे आणि अभिनय ही खूप सोपी गोष्ट आहे, परंतु शाळेत असताना जेव्हा त्यांना नाटकात काम करण्यास संधी मिळाली.

तेव्हा त्यांना माहीत झालं की हे अ व घ ड आहे श्वेता म्हणते की त्या नाटकात मला हवाइयन गर्लचा रोल दिला होता स्वतः काहीतरी करून दाखवण्यासाठी तिने खुप तयारी केली होती ज्याच्या मुळे ती लास्ट वेळी डायलॉग विसरली तिने एका चॅट शो मध्ये सांगितलं.

You might also like