एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुर्यवंशममध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारणारा हा बालकलाकार झाला एवढा मोठा, आता दिसतो इतका डॅशिंग आणि करतो हे काम..

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या खूप साऱ्या गाजलेल्या फिल्म्स आपल्याला बगायला मिळतील, प्रत्येक चित्रपट बनतो तो एकट्याने नाही तर त्या पाठीमागे खूप जणांचे श्रेय असतात चित्रपट बनवताना भरपूर गोष्टीचा विचार केला जातो सामान्य माणसाला बगायला काय आवडत आणि काय नाही यावर लेखक लिहतो मग फिल्म बनते. म्हणून करन जोहर, अनुराग कश्यप आज ह्या स्थानावर आहेत. पण चित्रपटात भूमिका करण्याऱ्या नायकाला सुद्धा तेवढाच मान असतो कारण त्याशिवाय ही फिल्म पूर्ण होऊच शकत नाही.

आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील फिल्म ‘सुर्यवंशम’ बद्दल सुर्यवंशम फिल्मने हिंदी सिनेश्रुष्टिवर भरपूर वर्ष राज्य केलं आणि आज देखील ती फिल्म लोकांच्या स्मरणात आहे. बऱ्याच अमिताभच्या फिल्म्स मध्ये आधी बालपण चित्रित होत आणि मग नंतर मोठेपण जसा नायकावर चित्रपट अवलंबून असतो तसच लहानपणीच्या कले वर लोक मोठेपण ठरवतात त्यासाठी खूप प्रामाणिक आणि होतकरू कलाकार लागणार असतो. अमिताबच्या फिल्म्स मध्ये नायक नायिकाला सोडून काही फिल्म्स फक्त बालकलाकार भोवती फिरत असतात.

अश्या परिस्थितीत बालकलाकार खूप महत्त्वाचा ठरतो, असे चित्रपट बालकलाकार शिवाय पूर्ण होत नाहीत, आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो की फिल्म इंडस्ट्री मध्ये आधी पासूनच बालकलाकार महत्वपूर्ण स्थानवर आहे.

अमिताभ बच्चन यांचा सुर्यवंशम तुम्हाला सर्वाना ठाऊक असेलच, हा चित्रपट पाहणारे लोक भारतात खूप जण असतील पण नाही पाहिला असेल तर निश्चित राहा, सेट मॅक्स ऑन करा आजदेखील ती फिल्म आपल्याला दरोजीच्या सिरीयल प्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल.

दरोज तीच फिल्म दाखवल्याने दोघांना खुप ट्रो ल केलं होतं. तेव्हा कुठे ही फिल्म परत परत दर्शवणे टीव्ही चॅनेल वाल्यानी थांबवलं होत.’ पण या चित्रपटात काम करणारा अभिताभ यांचा मुलगा झाला आहे खूप मोठा ! ‘ यावर प्रेक्षकांनी वही पेन हाती घेऊन लिहायला सुद्धा सुरवात केली होती की ‘वि ष टाकलेली खीर खाऊन बराच आत्ता वेळ झाला आहे’.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभच्या मुलाची भूमिका साकारणारा आनंद वर्धनने आपल्या करियरची सुरवात “Priyaragalu” ह्या फिल्म पासून केली, Priyaragalu ह्या चित्रपटात त्याने उत्तम कामगिरी केली म्हणून आनंद वर्धन याना १९९८ मध्ये तेलगू भाषिक सूर्यवंशम चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली. त्यानंतर पुन्हा हिंदी मध्ये १९९९ मध्ये हा चित्रपट बनला तेव्हा त्यात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. लहानश्या वयात त्याला अमिताभ यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करता आली, एका मुलाखतीत तो म्हणाला की मी १२ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्री पासून लांब आहे लवकर मोठया पडद्यावर झळकणार आहे फक्त मी चांगल्या स्क्रिप्टची वाट बगत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like