एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्रीने ‘लि’व्ह इन रिले’शनशिप’, मध्ये घालवल्या अनेक रात्री, वयाच्या ४२ वर्षी सुद्धा आहे सिंगल, नाव ऐकून थक्क व्हाल..

मित्रांनो बॉलिवूड मध्ये सर्वानाच फेमस होण्याचे प्रयत्न असतात पण फेमस तोच होतो ज्याला क’ष्ट करण्याची तयारी असते एकदा का आपण फेमस झालो तर मीडियाचे बारीक लक्ष्य आपल्यावर राहते, अशी कोणती गोष्ट समजेल आणि आपण टीकेचे शि’कारी व्हाल याचा काही नेम नसतो, म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत जपून पाऊले ठेवावी लागतात.

आज आम्ही बॉलिवूड मधील अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या एका चु’कीमुळे मिडीयाने तिला केंद्रबिंदू बनवून ट्रो’ल केले होते, तिचे जगणे हरा’म करून टाकले होते.अश्यात ती स्वतःला न सांभाळता हव्या त्या गोष्टी जास्तच करू लागली.

राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म ‘कहो ना प्यार हैं’, या चित्रपटातून २००० साली बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रदार्पण करणारी सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल एका रात्रीत सुपरस्टार बनली होती, त्यानंतर तिला बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वजण परिचित झाले मग तिने अभिनेता सनी देओल सोबत ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटात देखील काम केलं, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली त्यामुळे तिला तरुण पिढी चांगलीच पसंद करू लागली.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमिषाला खूप सारे फिल्मफेअर अवॉर्डस मिळाले आहेत पण ती सध्या इंडस्ट्री पासून दूर राहून निवांत जीवन जगत आहे, आत्ता अमिषा ४२ वर्षांची झाली आहे तरीपण ती खूपच बो ल्ड आणि हॉ ट दिसते.

आमिषाने कहो ना प्यार है, गदर एक प्रेमक’था, क्रांती, वदन, हमराज आणि रेस -२ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात काम केली आहेत, अमिषाने विक्रम भट्टसोबत ब्रे क अप केल्यानंतर बिजनेस मॅन कुणाल गोमरलानी यांच्यासमवेत तिचे डे ट चे किस्से रंगायचे. अमिषा विक्रम भट्ट सोबत थोडा काळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिली होती पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही, सोशल मीडिया माहितीनुसार विक्रम भट्टसोबत राहण्यासाठी आमिषाने आपल्या आई वडिलांनसोबत देखील भां ड ण केलं होतं.

अमिषा पटेल सोबत ल व्ह स्टोरी सुरू होण्यापूर्वी विक्रम भट्ट यांचे अ फे य र अभिनेत्री सुष्मीता सेनसोबत ५ वर्षे होते, मीडियानुसार विक्रम भट्टचे सुष्मीता सोबत ब्रे क अ प झाल्यावर त्याला आ त्म ह ‘त्या करायची होती, अमिषाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटो शेयर केला आहे त्या फोटोवरून तिला टी’केचा सामना करावा लागला आहे. त्यावरून तिला अस म्हंटल गेलं आहे की तू करियर बदल. काही प्रेक्षकांनी तर तिला तू म्हातारी झाली आहेस असे म्हंटले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like