एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘गदर’ चित्रपटामधील या अभिनेत्रीला तिच्या आईवडिलांनी केली होती चप्पलीने मा’रहाण केले होते असे कृ’त्य की इंडस्ट्री सोडावी लागली..

मित्रांनो ही बॉलिवूड इंडस्ट्री ग्लॅ’मरसने परिपूर्ण आहे या इंडस्ट्री पाऊल ठेवण्यासाठी कलाकारांना खूप सं’कटातून जावे लागते, पण मिळेल ती संधी न मुकवता अतोनात प्रयत्न करणं हे कोणाचीही गोष्ट न्हवे, परंतु कलाकार खूप अथक प्रयत्न करत असतात त्यांना या इंडस्ट्री मध्ये नक्कीच जागा मिळते.

कधीही खूप सारे कष्ट केलेल्या व्यक्तीला कष्टाचे फळ नक्कीच मिळत असते, पण यातील काही लोक मधूनच माघार घेत घरी परततात. त्यांना इंडस्ट्री पासून नाईलाजाने दूर जावे लागते. आज आम्ही अश्याच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या पहिल्या चित्रपटातूनच फॅन बेस मिळवला ती एक मोठी स्टार बनली आम्ही सांगतोय चित्रपट कहो ना प्यार हैं मधील कालाकाराबद्दल..

सौंदर्यने सुंदर असणारी सर्वांना आपल्याकडे आ’कर्षित करणारी अभिनेत्री म्हणजेच अमिषा पटेल, अमिषाने कमी वेळेतच खूप लोकांची मने जिंकली, कहो ना प्यार हैं या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलं आहे, त्याचबरोबर याच चित्रपटातून हृतिक रोशनने देखील डेब्यु केला होता, हा चित्रपट रिलीज होताच खूप हिट झाला प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आणि या चित्रपटानंतर अमिषा आणि हृतिक खूप मोठे स्टार बनले. या चित्रपटाच्या यशानंतर अमिषा नवीन चित्रपटात लगेचच दिसली.

तो चित्रपट म्हणजे “गदर एक प्रेमकथा” या चित्रपटात अमिषा पटेल सोबत सनी देओल मुख्य भूमिकेत होते, हा देखील तिचा चित्रपट खूपच हिट ठरला पै’सा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आत्ता अभिनेत्री अमिषा कडे भरभरून होत्या, पण यशाच्या उंच शिखरावर गेल्यावर माणसाच्या जीवनात अ’डचणी डोकावतात, तसेच अमिषा सोबत झाले चित्रपटात हिट असणारी अमिषा अचानक वा’दाच्या घेऱ्यात अडकून बसली.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमिषाने स्वतःच्या आई वडिलांनवर आ’रो’प केला होता की मी कमावलेल्या पैशाचा माझे आई वडील दुरु’पयोग करत आहेत, या गोष्टीमुळे इंडस्ट्री मध्ये तिची कारकीर्द ख’राब झाली होती, इंडस्ट्रीत काम करत असताना अमिषा एका दिग्दर्शकाच्या प्रे’मात पडली होती त्याच्यासोबत तिचे अ’फे’यर चालु होते ही गोष्ट जेव्हा तिच्या आई वडिलांनी कळली तेव्हा ते ना’राज झाले त्याना हे अ’फे’यर मान्य न्हवते. त्यामुळे त्यांनी अमिषाला घराच्या बाहेर काढले.

एवढ्यावर अमिषा थांबली नाही तर तिने मुलाखतीसाठी लोकांना बोलावून घेतले न्यूज मीडियाला तिने खूप काही काही सांगितले त्यात तिने स्वतःच्या आईवर खूप गं’बीर आ’रोप लावले ती म्हणाली की माझ्या आई वडिलांनी मला चप्पलीने मा’र’हान केली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like