एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जवानीत केलेल्या या चुकीमुळे बरबाद झाले या अभिनेत्रीचे करियर, वयाच्या ४३ वर्षी देखील आहे सिंगल आणि हॉ ट

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत फक्त अभिनेतेच सुपरस्टार नसून अनेक अभिनेत्रीही बॉलिवूड मध्ये आपली पकड जमावून आहेत. परंतु बॉलिवूड मध्ये अशा काही  अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी स्वत: त्यांची कारकीर्द संपविली आहे आणि त्यांचे जीवन उध्व-स्त केले आहे.

आज आम्ही अशाच एक बॉलिवूड अभिनेत्री बद्दल बोलत आहे. त्या अभिनेत्रींचे नाव आहे अमीषा पटेल. अमीषाने ‘कहो ना प्यार हैं’ या सुपरहिट चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जो सन २००० मध्ये रिलीज झाला होता. तिच्या सोबत या चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन हि दिसला होता.

अमीषा पटेल एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अमीषाचा जन्म गुजराती कुटुंबात अमित पटेल आणि आशा पटेल यांच्या घराण्यात झाला आहे. अमिषा अश्मित पटेल यांची बहीण आणि प्रख्यात व-कील राज-कारणी बॅरि-स्टर रजनी पटेल यांची नात आहे.

आमिषाने ‘परम वीरा चकरा’, ‘बद्री’, सारख्या काही तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. गदर: एक प्रेम कथा २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता. या गाजलेल्या चित्रपटामध्ये ती अग्रणी ठरली होती.

आमिषाने पहिला सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही आणि सुमारे २ ते ३ वर्षामध्येच अमीषा सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. पण त्यानंतर अमीषाने स्वत: चे करियर स्वत:च उध्व-स्त केले आणि बर्‍याच दिवसांपासून ती चित्रपटांपासून दूर राहिली.

अमीषाची कारकीर्द बिघडण्यामागे बरीच कारणे दडलेली आहेत. तिने आई सोबत भां ड ण आणि वडिलांनी माल-मत्ता ह-डप केल्याचा आ-रोप आणि तारुण्यातच न-शा.अमीषा दा-रू आणि सिगा-रेट पिण्याची व्यस-नाधीनता झाली होती आणि त्यामुळे कुणीही तिचा हात धरला नव्हता, म्हणूनच अमीषा अजून अविवाहित आहे.

लेख आवडला तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका…

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपी-राईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like