एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिर खानच्या मुलीने केला सोशल मीडियावर सर्वात मोठा खु’लासा म्हणाली माझी आई मला न्यू’ड करून..

बॉलिवूडमध्ये खूप साऱ्या गोष्टीवरून सोशल मीडियावर जागरूकता होत असते, त्यामुळे या सोशल मीडियावर समाजकार्य हा प्रकार सतत चालू असतो समाजकार्य या विषयामुळे कलाकार मंडळींना खूप सारा फेम आणि चर्चा लाभत असते. त्यामुळे या गोष्टीत ते अग्रेसर असतात.

सोशल मीडियावर सध्या समाज कार्य क्रांती सुद्धा सध्या दिसत आहे, हल्लीच सोशल मीडियावर यौ’न शोषण बद्दल सतत बोलणारी आमिर खान यांची मुलगी आइरा खान सारखी ऍक्टिव्ह असते. या कारणामुळे सोशल मीडियावर आइरा खान यांची चांगलीच फॅन फोल्लोविंग आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की आमिर खान यांची मुलीचे इन्स्टाग्रामवरील फोल्लोवेर्स सुमारे ४३५k आहेत. एवढेच नाही तर आइरा त्यांच्या फॅन्ससाठी सतत फोटोज अपलोड करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

पण, यावेळी आयरा ने तिच्या इन्स्टा स्टोरी वर एक मोठा खु’लासा केला आहे. आयरा यांनी लिहिले आहे की, ‘मला असे वाटत नाही की मी स्वतःला यापूर्वी कधीही पूर्णपणे पाहिले आहे, जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा माझ्या आईने मला लैं’गि’क शिक्षणाचे पुस्तक दिले आणि त्यावेळी त्यांनी मला आरशात स्वतःकडे पाहायला सांगितले.’

आयरा पुढे म्हणाली, पण मी तस केले नाही. माझे शरीर देखील सर्वसाधारणपणे सध्या खूप बदलले आहे. अजून मला बराच पल्ला गाठायचा आहे. तुम्हाला माहीत नसेल की आयरा आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. आमिरने १९८६ मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते आणि २००२ मध्ये दोघांचा घट’स्फो’ट झाला होता.

तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की रीना दत्ता आणि आमिर खान एकेकाळी एकमेकांचे शेजारी असायचे. शेजारी राहण्यामुळे दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्माच्या विभक्ततेमुळे रीनाचे कुटुंबीय तयार नव्हते, त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्यांना दोन मुले देखील आहेत, मुलगा जुनैद आणि मुलगी इरा, जे आता रीनासोबत राहतात.

सध्या आमिर खान यांचा काही दिवसांपूर्वी घट’स्पो’ट झाल्याचे समोर आले होते यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू होती, नेटकरी या गोष्टीला धरून ट्रो’ल करत होते ‘ बॉलिवूडमध्ये हेच घडत असते आधी लग्न मग घट’स्फो’ट’ हा बॉलिवूडचा पाया बनला आहे.

You might also like