एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिर खानच्या घट’स्फो’टाचे खरे कारण उघडकीस! ‘फातिमा’ मुळे नाही ‘या’ कारणामुळे आमिर आणि किरण झाले वेगळे..

अनेक तर्क-वितर्कांनंतर आमिर खान आणि किरण राव यांच्या घट-स्फो-टावर अखेर पडदा पडणार असे दिसते. काही दिवसांपूर्वी जेव्हा आमिर आणि किरण ने आपण घट-स्फो-ट घेणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा एकच खळबळ माजली होती. जवळपास १५ वर्षांचा सोन्याचा संसार या दोघांनी मोडायचा निर्णय घेतल्यावर अनेक लोकांनी त्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी अनेक तर्क-वितर्क लावले होते.

आमिरने २००० मध्ये आपली पहिली पत्नी रिना दत्ता सोबत घट-स्फो-ट घेतला होता. आमिर आणि किरण यांचे डिसेंबर २००५ रोजी लग्न झाले. ‘लगान’ चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी या दोघांची ओळख झाली होती. कामानिमित्त केलेल्या एका कॉल मुळे दोघे प्रभावित झाले आणि मनाने जवळ आले. ओळख वाढत गेली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. बॉलिवूड मधील ‘परफेक्ट कपल’ म्हणून आमिर आणि किरणची जोडी ओळखली जाते.

या दोघांनी आपला घट-स्फो-ट जाहीर केल्यानंतर त्यामागे अभिनेत्री फातिमा सना शेख हे कारण असल्याचे अंदाज अनेकांनी बांधले होते. त्यासाठी तिला सोशल मीडिया वर ट्रो-ल देखील केले जात होते. काही जणांनी मात्र आमिरच्या स्पष्टवक्तेपणामुळे किरण राव वैतागली असल्याचे म्हटले आहे. घट-स्फो-ट जाहीर करताना आमिर आणि किरण ने कोणतेही कारण दिले नव्हते. त्यामुळे त्याबद्दल अनेक उलट सुलट चर्चा होत होत्या.

आता मात्र या घट-स्फो-टाचे खरे कारण समोर आले आहे. एका वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून आमिर आणि किरण दोघेही लग्न या संकल्पनेपलीकडे आपल्या नात्याचा विचार करत होते. त्यांच्यात कोणतेही वा-द किंवा मतभेद नसले तरी त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. त्यामुळेच यापुढे या दोघांनी मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे.

घट-स्फो-ट घेणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. यावर आमिर आणि किरणने बराच विचार केला. घट-स्फो-टासाठी मानसिक तयारी करण्यासाठी त्यांना जवळपास दोन वर्षे लागली. २०१९ पासून आमिर आणि किरण घट-स्फो-ट घेण्याचा विचार करत होते. अखेर त्यांनी २०२१ मध्ये घट-स्फो-ट जाहीर केला. आता त्यांच्या घट-स्फो-टाचे खरे कारण समोर आल्याने अनेक अंदाजांवर आणि तर्क-वितर्कांवर पडदा पडणार आहे.

काही लोक विचार न करता घट-स्फो-ट घेतात आणि नंतर पस्तावतात. काही मात्र सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच घट-स्फो-ट घेतात. आमिर आणि किरणच्या या घट-स्फो-टाच्या निर्णयावर तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा.

You might also like