एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

को’ट्यवधी रुपयांचे मालक असूनही अभिताभ बच्चन खरेदी करू शकले नाही वडिलांच्या स्वप्नातील हे घर, कारण ऐकून..

मागील काही सदीचे महानायक अभिताभ बच्चन याना ओळखत नाही असं कोण्ही नाही, त्यांचे खूप सारे फॅन्स जगभरात आहेत आजपर्यंत त्यांनी खूप सारे चित्रपट हिट्स केले त्यांचे काही चित्रपट फ्लोफ देखील ठरले पण ते सगळ्यांना मागे घालत त्यांनी पुन्हा यशाचं शिखर गाठले. परंतु आम्ही आज अशी एक गोष्ट सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे एक स्वप्न ते आज देखील पूर्ण करू शकले नाहीत. काय होत ते स्वप्न आणि कोणतं ? जाणून घेऊया लेखात.

अभिताभ हे को’ट्यवधीचे मालक आहेत त्यांची मुंबईत ३-४ घरे तर नक्कीच आहेत परंतु त्यांच्या वडिलांच्या स्वप्नातील एक घर ते आजपर्यंत खरेदी करू नाही शकले. अभिताभ यांनी कित्येक वेळा तरी ते घर खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आम्ही सांगतोय त्यांच्या अलाहाबाद मधील घराबाबत वडील हरिवंशराय बच्चन आणि त्यांची आई तेजी बच्चन अलाहाबाद मध्ये राहत असताना ते याच घरी भाडेकरू म्हणून राहायचे. १९८४ मध्ये अभिताभ यांनी हे घर विकत घ्याची इच्छा दाखवली पण हे घर एका ट्र’स्टची सं’पत्ती असल्यामूळे त्यांचे स्वप्न स्वप्नच बनून राहिले.

१९३९ साली हरिवंशराय बच्चन कटघर भागातील घर सोडून क्वाइव मार्गावरील या घरात भाड्याने राहायला गेले, हे घर नसून हा एक मोठा बंगलाच होता ह्या बंगल्यात प्रशस्त तीन खोल्या आहेत ह्या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी १० एन्ट्री एक्झिट गेट आहेत. त्यामुळे ह्याला १० द्वाराचा बंगला म्हणून देखील ओळखतात. ह्या बंगल्याच्या काही रूम्स मध्ये हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन राहायच्या त्यानंतर ते काही कामानिमित्त दिल्लीत शिफ्ट झाले पण त्या घरातल्या आठवणीना ते विसरू शकले नाहीत.

वडिलांच्या आठवणीसाठी हा बंगाला त्यांनी कित्येक वेळा तरी घ्याचा प्रयत्न केला पण ते हाऊ शकले नाही, अभिताभ यांनी आपल्या सोशलमीडियावर अकाउंट वर ह्या बंगल्याचा फोटो शेअर केला आहे आणि लिहल आहे की “एकेकाळी आम्ही या बंगल्याच्या एक चतुर्थांश भागात राहायचो”.

माहितीनुसार इटावाचे नामवंत वकील शंकर तिवारी हे ह्या बंगल्याचे मालक होते पण ते सध्या ह्या जगात नाहीत, त्यांनी त्यावेळी एक ट्र’स्ट ओपन केली होती त्या मालिकाच हा बंगला झाला आहे पण ह्या बंगल्यात कोण्ही राहत नाही. या बंगल्याची देखरेख सदस्य वकील के. के. पांडे करत आहेत पांडे एकावेळी तिवारींचे शेजारी होते पण म्हणतात ना “हर चीज बिकाऊ नही होती और पैसेसे हर चीज खरीदी नही जा सकती”.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like