एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दोन्ही मुली जन्मल्या म्हणून अलका कुबलला वाटली होती लाज? आज त्याच मुली करतायेत ह्या क्षेत्रात अभिमान वाटेल असे काम..

मित्रांनो आपल्याला कधी कधी काही गोष्टीमुळे त्रा’स होत असतो पण तो त्रा’स पुढे जाऊन आनंद देण्यासारखं असला तर अभिमान वाटतो, बॉलिवूड मधील कित्येक तरी अभिनेत्याच्या आई वडिलांनी अभिनयासाठी नकार देत असतात पण मुलाने नाव काढले की मग डोक्यावर घेऊन नाचतात त्यांना मग अभिमान वाटत असतो. पण सुरवातीला काही गोष्टी नको असतात पण नंतर सगळं काही बदलून जात. पण आज आम्ही मराठी मधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत.

जिने आपल्या अभिनयाच्या बळावर सगळ्या प्रेक्षकांना रडवलं! तिचे खूप सारे चित्रपट आज देखील प्रसिध्द आहेत तीच नाव भरपूर ठिकाणी घेतलं जातं, तिला सगळे एक गुणी मुलगी म्हणून ओळखतात पण आत्ता ती खूप मोठी झाली आहे पण तिच्या मागील चित्रपटात अभिनयामुळे ती सतत चर्चेत असते, मित्रांनो तुम्हाला माहेरची साडी आठवते का? ज्या चित्रपटाने सगळ्या मराठी रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

अलका कुबल मागील काही दशकातील जुन्या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री होती, आजही ही ती इंडस्ट्री मध्ये काम करत आहे सध्या ती ‘आई माझी काळूबाई’, ह्या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.पण ह्या अलका कुबल बद्दल आम्हाला एक अशी गोष्ट कळली आहे की जे ऐकून तुम्हाला जरा ध’क्का बसेल.

अलका कुबलचे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा अलका कुबल ह्यांना आपल्याला मुली झाल्या खूप दुःख झाले होते, मुलीचा तिर’स्कार नाही तर नमस्कार केला पाहिजे! अलका कुबल ह्यांचा तो काळ अगदी खूपच वेगळा होता त्यावेळी स्त्रीने मुलाला जन्म दिला की खूप मोठी गोष्ट असायची.

पण जेव्हा अलका कुबल यांना दोन्ही मुलगी झाल्या तेव्हा त्या खूप नि’राश झाल्या होत्या प्रामुख्याने पाहायला गेलं तर इंडस्ट्री मध्ये आई वडील आहेत म्हंटल्यावर मुले त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत चित्रपटात काम करायला बगतात. पण अलका कुबल याच्या दोन्ही मुली इशानी आणि कस्तुरी आई वडिलांच्या अभिमान वाटेल अस काम करतायेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

मुलगी इशानीला लहानपणापासूनच वैमानिक व्याचे होते म्हणून ती ह्या गोष्टीवर ठाम राहून ह्या क्षेत्रामध्ये काम करू लागली, ह्या क्षेत्रातच तिने आपले खूप नाव कमावले आहे, २०१५ मध्ये तिला वैमानिकाचा ‘लाइफटाइम लायसन्स’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांची दुसरी मुलगी कस्तुरी ही सध्या परदेशात डरमॅटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like