एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अक्षयकुमारची हि अभिनेत्री बनणार ५ वर्षात तिसऱ्यांदा आई, २९ वर्षांची असताना होती लग्नाच्या आधीच प्रे’ग्नंट..

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार ह्याच्यासोबत फिल्म ‘शौकीन’ मध्ये काम केलेली अभिनेत्री लीजा हेडन तिसऱ्या वेळेस आई बनणार आहे, आपल्याला सांगताना खूप आश्चर्य वाटत आहे की लीजा फक्त ३४ वर्षांची आहे. आत्ता अलीकडेच लीजाने एक फोटो शेअर केला ज्यात ती आपल्या बेबी बंप वर हाथ फिरवताना दिसत आहे. त्या फोटो समवेत तिने त्या फोटो खाली कॅपशन देखील लिहला आहे त्यात हे स्पष्ट तर होतच की ती आई होणार आहे पण त्याचबरोबर तिला आत्ता मुलाच्या रूपात एक मुलगी हवी आहे. तिने हा फोटो अलीकडेच शेअर केला आहे ज्यात तिने केशरी कलरचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

लीजाने ८ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यात ती म्हणाली होती की मी तिसऱ्यानंदा आई होणार आहे. लीजा जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होती तेव्हा ती आपला मुलगा जैकला म्हणते की ‘तू सांगू शकतोस का तुझ्या मम्मीच्या टम्मी मध्ये काय आहे.

लीजा ह्यांची तिसरी डि-लि-व्हरी ह्यावर्षी अंदाजे जून मध्ये होईल, लीजा हेडनने २९ ऑक्टोबर २०१६ ला डिनो ललवाणी यांच्यासोबत लग्न केलं होतं. माहितीनुसार लीजा आणि डिनो अंदाजे दीड वर्षांपासून रि-ले-शनशिप मध्ये होते. लीजा आणि डिनोने थायलंड मध्ये अमानपुरी बीच वर लग्न केलं होत, लग्नाचे काही फोटोज लीजाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. लीजा ह्यांचा नवरा पाकिस्तानी मूळच्या ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवाणी यांचा मुलगा आहे.

लग्नाच्या ७ महिन्यातच म्हणजे १७ मे २०१७ ला लीजाने पहिल्या मुलास जन्म दिला. लीजाने प्रे-ग्नंट असलेली अनौसमेंट मुलाच्या जन्मायच्या आधी ५ महिने केली होती, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम वर फोटो शेअर केला होता ज्यात ती बेबीला घेऊन बसली आहे ज्यात ती बि-क-नी सूट वर दिसत आहे.

त्यानंतर खूप दिवस लीजा प्रे-ग्नंट डेज एन्जॉय करत आहे असं दिसून आला,ह्यावेळी त्यांनी कधी बाथ टब मध्ये तर कधी बेचवर फोटोशूट केला, एवढच नाही तर एका मॅगझीन साठी त्यांनी बेबी बंप फोटोशूट सुद्धा केला होता जो खूप चर्चेत राहिला. त्यानंतर लीजा हेडनने २०२० मध्ये आपल्या दुसऱ्या मुलास जन्म दिला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like