एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऐश्वर्याच्या प्रेमासाठी सतराव्या मजल्यावरुन उ’डी मारायचा प्रयत्न करत होता हा सुप्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्याचं नाव ऐकून दंग व्हाल..

आपल्या सौन्दर्याने सर्वाना आपल्याकडे आ’कर्षित करणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय कोणाला नाही माहीत, बॉलिवूड मध्ये तिच्या जुन्या कारकिर्दीबाबत अजून सुद्धा वाह वाह आहे! तिच्या जुन्या फिल्म मधील रूप प्रेक्षकांना फिल्म बगण्यासाठी आ’कर्षित करायचं.

असे खूप सारे डायरेक्टर तिला आपल्या फिल्ममध्ये घेण्यासाठी खुप वेळ वाट पहायचे. ऐश्वर्या रॉय फिल्म इंडस्ट्रीमध्ये असताना तिला कधीच चित्रपटाचा तुंटवडा भासला नाही. पण आज आम्ही तिच्या एका अश्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत हे ऐकून तुम्ही आज चकित व्हाल..

ऐश्वर्या रॉय हिला आपल्या आयुष्यात खूप साऱ्या प्रॉ’ब्लेम मधून जावं लागलं आहे, पण आम्ही तुम्हाला सांगतो की ऐश्वर्या रॉय महानायक अभिताभ बच्चन यांची सून आहे. म्हणजेच अभिषेक बच्चन हे तिचे पती आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी सुद्धा आहे तिचे नाव आराध्या असे आहे.

सध्या ती इंडस्ट्री पासून लांब राहून ती फॅमिली बरोबर वेळ घालवत आहे पण कधी ती इंडस्ट्री मध्ये येऊन फिल्ममध्ये दिसेल सांगता येत नाही.

पण ऐश्वर्या अभिनेता अभिषेक सोबत लग्न करण्याआधी एकट्यावर प्रे’म करत होती पण कशामुळे तरी ऐश्वर्याने लग्नास न’कार दिला, बॉलिवूड मध्ये लोकप्रिय असलेल्या ह्या कलाकाराने ऐश्वर्याला खूप त्रा’स दिला होता.

तो अभिनेता दुसरा कोणता नसून अभिनेता सलमान खान सलमान आपल्या कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीवरून मीडियामध्ये सतत चर्चेत असायचा.

सलमान खानचे खूप साऱ्या अभिनेत्रीन सोबत अ’फेयर ही होते गोष्ट खरी आहे, परंतु एकाही अभिनेत्री सोबत सलमानचे लग्न होऊ शकले नाही. परंतु सलमान आणि ऐश्वर्या यांची ल’व्ह स्टोरी खूप गाजली, दोघाना प्रेक्षक एकाच पडद्यावर बगण्यास इच्छुक होते. पण एके दिवशी बातमी समजली की सलमान आणि ऐश्वर्या याचे ब्रे’क’अप झाले आहे. पण त्यांचे ब्रे’क’अप का झाले हे जाणून घेऊया.

ऐश्वर्याने लग्नास न’कार दिल्यामुळे सलमान खूप खचला होता त्याने पण लग्नाच्या होकारासाठी सलमान खानने सतराव्या माजल्यावर चडून ऐश्वर्याला दिली होती ध’मकी. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे.

एवढच नाही तर सलमान तिच्या अपार्टमेंट मध्ये येऊन तिच्या घराचा दरवाजा देखील आपटत असे, त्यामुळे तो खूप ‘चिडला जायचा. ही घटना नोव्हेंबर २०११ मधील आहे. या गोष्टीला सुमारे २० वर्षे आत्ता पूर्ण झाली आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like